आयपीएल २०२०

आयपीएल २०२० चं संभाव्य वेळापत्रक तयार, पण प्रसारक नाराज

आयपीएल होणार की याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण बीसीसीआय IPL च्या आयोजनासाठी प्रयत्न करत आहे.

Jul 20, 2020, 05:30 PM IST

आयपीएल २०२० चं आयोजन यूएईमध्ये होण्याची शक्यता

आयपीएलच्या आय़ोजनासाठी बीसीसीआयकडून चाचपणी सुरु

Jul 16, 2020, 04:03 PM IST

आयपीएलच्या आयोजनासाठी हा देश तयार, बीसीसीआयला दिला प्रस्ताव

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली आहे. 

Jun 7, 2020, 05:55 PM IST

आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित, बीसीसीआयची अधिकृत घोषणा

कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे जगभरातल्या सगळ्याच क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. 

Apr 16, 2020, 07:45 PM IST

आयपीएलचं भवितव्य पाकिस्तानच्या हातात? पीसीबी अध्यक्षांची आडकाठी

कोरोना व्हायरसमुळे जगभरातल्या क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. 

Apr 16, 2020, 04:17 PM IST

IPL 2020 : कोरोनाचा फटका, आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. 

Apr 15, 2020, 03:45 PM IST

'धोनीची कारकिर्द संपल्यात जमा, कोणत्या आधारावर निवड करणार?'

एमएस धोनीची क्रिकेट कारकिर्द यंदाच्या आयपीएलवर अवलंबून होती.

Apr 13, 2020, 04:29 PM IST

'आयपीएल विसरून जा', गांगुलीने मौन सोडलं

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.

Apr 12, 2020, 06:26 PM IST

'शरिराने घरात, पण मनाने वानखेडे स्टेडियमवर', मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं भावनिक ट्विट

देशभरामध्ये कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.

Mar 31, 2020, 05:01 PM IST

धोनी पुन्हा टीम इंडियाच्या जर्सीत दिसणार? हर्षा भोगले म्हणतात...

हर्षा भोगलेंनी सांगितलं धोनीचं भविष्य

Mar 28, 2020, 11:27 PM IST

'देश पहिले, बाकीचं नंतर', आयपीएलच्या प्रश्नावर रोहितचं उत्तर

जगभरामध्ये कोरोना व्हायरसमुळे प्रचंड जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.

Mar 27, 2020, 07:07 PM IST

'कोरोना'चा धोनीला सगळ्यात मोठा फटका? कारकिर्द धोक्यात

जगभरात मोठं नुकसान करणाऱ्या कोरोना व्हायरसची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे.

Mar 12, 2020, 08:33 PM IST

IPL 2020 : व्हिसा स्थगितीनंतरही परदेशी खेळाडू आयपीएल खेळू शकणार, कारण...

कोरोना व्हायरसचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

Mar 12, 2020, 04:53 PM IST

'कोरोना'मुळे आयपीएल रद्द करा, मद्रास हायकोर्टात याचिका

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेल्या आयपीएलवरही संकट ओढावलं आहे.

Mar 11, 2020, 05:18 PM IST