आयपीएल २०२०

IPL 2020 : रैनानंतर चेन्नईला आणखी एक धक्का, या खेळाडूचीही माघार

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे.

Sep 4, 2020, 05:52 PM IST

IPL 2020 : मुंबईला धक्का, दिग्गज खेळाडूची माघार, तर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूची एन्ट्री

आयपीएल २०२० सुरू व्हायच्या आधी मुंबईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.

Sep 2, 2020, 07:19 PM IST

IPL 2020 : चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी, म्हणून रैना दुबईहून परतला

आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीममध्ये वादाची ठिणगी पडल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. 

Aug 31, 2020, 03:21 PM IST

IPL 2020 : दोन भारतीय खेळाडूंना कोरोना, आयपीएलवर संकट

भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

Aug 29, 2020, 05:09 PM IST

IPL 2020 : चेन्नईला मोठा धक्का, खेळाडू आणि सहकाऱ्यांना कोरोना

आयपीएल सुरू होण्याआधीच चेन्नईच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Aug 28, 2020, 06:24 PM IST

IPL 2020 : आयपीएल ३ आठवड्यांवर, तरीही वेळापत्रकाची घोषणा नाही, कारण...

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू होणारी आयपीएल पुढे ढकलण्यात आली होती. 

Aug 26, 2020, 05:09 PM IST

IPL: ६ दिवसाच्या क्वारंटाईननंतर पंजाब आणि राजस्थानची टीम सरावासाठी सज्ज

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स सरावासाठी मैदानावर उतरणार

Aug 26, 2020, 03:23 PM IST

IPL 2020 : ...म्हणून विराट चार्टर प्लेनने दुबईला रवाना

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या १३व्या मोसमाचं आयोजन युएईमध्ये करण्यात आलं आहे.

Aug 22, 2020, 10:08 PM IST

IPL 2020 : आयपीएल सुरू होण्याआधीच मुंबईला मोठा धक्का, हुकमी एक्का मुकणार

आयपीएलच्या १३व्या मोसमासाठी मुंबईची टीम युएईला रवाना झाली आहे. 

Aug 21, 2020, 05:37 PM IST

IPL 2020 : आयपीएलसाठी पहिली टीम युएईला रवाना

कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेली यंदाची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Aug 20, 2020, 11:21 PM IST

IPL 2020 : आयपीएलला सुरुवातीलाच धक्का, दिग्गज खेळाडू सुरुवातीच्या मॅच मुकणार

१९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलला सुरुवात होणार आहे. 

Aug 15, 2020, 03:39 PM IST

IPL 2020 : ठरलं ! या दिवशी सुरु होणार आयपीएल, सरकारचा हिरवा कंदील

भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
 

 

Aug 2, 2020, 11:04 PM IST