आनंदाची बातमी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी : मेट्रो रेल्वेगाडीच्या प्रारूपाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

 फेब्रुवारीपासून प्रत्येक महिन्यात दोन रेल्वेगाड्या येतील.

Jan 17, 2021, 11:41 AM IST

आनंदाची बातमी : सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीची पहिली बॅच रवाना

कोविशिल्ड लसीचे ३ कंटेनर आज कंपनीतून पहाटे ४.५० वाजता लोहगाव विमानतळाकडे रवाना 

Jan 12, 2021, 07:40 AM IST

आनंदाची बातमी : गुंठेवारीतील लाखो बांधकामांसदर्भात महत्वाचा निर्णय

गुंठेवारीतील लाखो बांधकामे नियमित होणार

Jan 7, 2021, 08:19 AM IST

WHO कडून आनंदाची बातमी ! भारतासाठी आजचा दिवस महत्वाचा

लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा 

Jan 1, 2021, 08:48 AM IST

आनंदाची बातमी : स्वदेशी Covaxin ची ट्रायल यशस्वी, दुष्परिणाम नाही

भारत बायोटेक आणि आईसीएमआरची स्वदेशी Covaxin पहिल्या टप्प्यात यशस्वी

Dec 17, 2020, 08:05 AM IST

PUBG फॅन्ससाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या

 PUBG MOBILE INDIA गेम लॉंच करण्याची घोषणा PUBG Mobile ने केलीय. 

Nov 15, 2020, 07:23 PM IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्ससाठी महत्वाची बातमी

कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. देशातील खर्च वाढलाय आणि कमाई कमी झालीय. 

Nov 15, 2020, 03:55 PM IST

कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी : डम्पिंगच्या दुर्गंधीतून लवकरच मुक्तता

कल्याणकरांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून आता लवकरच मुक्तता 

Oct 9, 2020, 08:57 AM IST

रिचार्ज न करताच मारा मनसोक्त गप्पा, प्रीपेड ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

लॉकडाऊनच्या वाढलेल्या मर्यादेत ग्राहक टीकून राहावा यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत.

Apr 18, 2020, 02:00 PM IST

वैष्णो देवी भक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी

भाविकांचं दर्शन अधिक सुरळीत होण्यासाठी.... 

Nov 20, 2019, 03:15 PM IST

BSNL-MTNL च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

आर्थिक संकटातून जाणाऱ्या बीएसएनएल आणि एमटीएनएलचा कायापालट 

Oct 23, 2019, 04:10 PM IST

पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरकरांना दिलासा

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची हजेरी

Sep 27, 2019, 08:10 AM IST

चांद्रयान -2 बाबत चंद्रावरुन आली आनंदाची बातमी

इस्रोसह भारतीयांच्या ही आशा प्रफुल्लीत

Sep 9, 2019, 02:28 PM IST