कोल्हापुरात भांडी आणि तेल कारखान्याला आग, एकाचा मृत्यू
वाय पी पोवार नगरमधील ही घटना आहे
Aug 31, 2018, 01:28 PM ISTमुंबईतील क्रिस्टल टॉवरचा बिल्डर सुपारीवाला याला अटक
क्रिस्टल टॉवर बिल्डर सुपारीवाला याला पोलिसांनी अटक केली आहे.
Aug 22, 2018, 11:29 PM ISTपरेल: शाळेतल्या धड्यामुळे टॉवरच्या आगीतही वाचले कुटूंबियांचे प्राण
काय आहे नेमका थरार..? पाहा व्हिडिओ
Aug 22, 2018, 01:21 PM ISTधक्कादायक : 'क्रिस्टल टॉवर'ला भोगवटा प्रमाणपत्रच मिळालेलं नाही
इमारतीत फायर सिस्टम अॅक्टिव्ह नव्हते...
Aug 22, 2018, 01:18 PM ISTआग लागल्यानंतर विषारी धूरातून सुरक्षितपणे बाहेर कसे पडाल ?
आग लागल्यानंतर मृत्यू होण्याचं कारण हे आगीत होरपळून होण्यापेक्षा आगीमुळे होणारा धूर, त्यामधील घातक घटक शरीरात गेल्यास अधिक होतो.
Aug 22, 2018, 12:04 PM ISTपरेलच्या 'क्रिस्टल टॉवर'ला लागलेल्या आगीत 4 जणांचा मृत्यू
2 जणांची प्रकृती गंभीर
Aug 22, 2018, 11:31 AM ISTपरेलच्या 'क्रिस्टल टॉवर'ला भीषण आग, काही रहिवाशांची सुखरुप सुटका
'क्रिस्टल टॉवर' ही सोळा मजल्यांची इमारत आहे
Aug 22, 2018, 08:58 AM ISTमुंबई: नेरोलॅक पेंट्स कंपनीच्या गोदामाला भीषण आग
गेल्या काही काळापासून मुंबईत आगीच्या घटना वाढत आहेत.
Aug 13, 2018, 10:17 AM ISTबीपीसीएल स्फोट आगीनंतर शिवसेनेचा मोर्चा
शिवसेनेनं मोर्चाचं आयोजन केलं होतं.
Aug 11, 2018, 04:14 PM IST... तरच चेंबूर येथील बीपीसीएल कंपनीची आग आटोक्यात येईल?
भारत पेट्रोलियमच्या कंपनीत स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलीय. या आगीत २१ कर्मचारी जखमी झाले आहेत.
Aug 8, 2018, 05:20 PM ISTमाहुलगाव हादरलं, भारत पेट्रोलियम रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट
चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लान्टमध्ये मोठा स्फोट झाला. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Aug 8, 2018, 04:51 PM ISTचेंबूर येथील बीपीसीएल कंपनीच्या गॅस टाकीला आग
चेंबूर माहुल इथे बीपीसीएल कंपनीच्या गॅस टाकीला आग लागली.
Aug 8, 2018, 03:49 PM ISTवाशिम | दूध आंदोलनाचा भडका, ट्रकला लावली आग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 16, 2018, 07:29 PM ISTमाथेफिरुने महिला चालकाच्या कारला लावली आग
सौदी अरेबियामध्ये महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्यात आल्यानंतर काही जणांची माथी भडकली आहेत.
Jul 5, 2018, 06:23 PM IST