आग

पुण्यात सिलिंडर स्फोट होऊन भीषण आग

 भवानी पेठेतील काशेवाडी येथे भीषण आगीची घटना घडली आहे. सिलिंडर स्फोट झाल्याने ही भीषण आग लागली आहे. 

Jan 25, 2019, 09:22 PM IST

प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात भीषण आग, अनेक तंबू जळून खाक

दोन सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय

Jan 14, 2019, 01:22 PM IST
Nagpur Fire At Under Construction Hospital Now Under Control PT6M27S

नागपूर | संचेती रुग्णालय इमारतीला आग, अग्नीशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी

नागपूर | संचेती रुग्णालय इमारतीला आग, अग्नीशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी

Jan 9, 2019, 04:05 PM IST

'झिंग झिंग झिंगाट'च्या सेटला आग

आदेश बांदेकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात 

Jan 5, 2019, 04:22 PM IST

ठाण्यातील 'सीसीडी' आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

आग पसरू नये याची काळजी घेतली जातेय

Jan 4, 2019, 09:53 AM IST
 Mumbai Dharavi Slum Ground Report On Narrow Lane And Illgeal Parking Affect On Fire Incidents PT2M17S

मुंबई । धारावी झोपडपट्टीत दुर्दैवाने आगीसारखी घटना घडली तर...

मुंबईतील धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. लहान लहान गल्ल्या असलेल्या या झोपडपट्टीत दुर्दैवाने आगीसारखी घटना घडली तर अग्निशमन दलाच्या गाड्या या झोपडपट्टीत पोहचू शकत नाहीत. धारावीच्या मध्यातून जाणारा ९० आणि ६० फुटी रस्ताही दुतर्फा पार्किंगने जाम असतो.

Jan 2, 2019, 09:40 PM IST
Mumbai Delisle Road BDD Chawl Ground Report On Illgeal Parking Affect On Fire Incidents PT2M40S

मुंबई । अवैध पार्किंगमुळे अग्निसुरक्षा धोक्यात

मुंबईत अवैध पार्किंगमुळे अग्निसुरक्षा धोक्यात

Jan 1, 2019, 10:45 PM IST

भिवंडीत कापडाच्या कारखान्याला आग, जीवितहानी नाही

ठाण्यात जाणवणारी पाण्याची टंचाई हा अग्निशमन दलासमोरच मोठा प्रश्न आहे

Dec 31, 2018, 11:18 AM IST

नागपुरात आगीत 10 दुचाकी जळून खाक

नागपूर शहरात आग लागून दहा दुचाकी जळून खाक झाल्यात. वर्मा ले आऊटमधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.  

Dec 29, 2018, 05:32 PM IST

कमला मिल कंपाऊंडमधील इमारतीला आग

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू 

Dec 29, 2018, 07:58 AM IST

सांगलीत केमिकल टॅंकर आणि ट्रकच्या धडकेनंतर भडकली आग (व्हिडीओ)

भरधाव ट्रक केमिकलच्या टँकरला येऊन आदळला आणि हाहाकार माजला. 

Dec 22, 2018, 04:50 PM IST

Andheri Fire : कामगार रुग्णालय आगीत ९ जणांचा बळी

अंधेरी कामगार रुग्णालयाला सोमवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत ९ जणांचा बळी गेलाय.  आज दुसऱ्या दिवशीही आग.

Dec 19, 2018, 10:13 PM IST

Andheri Fire: मृतांच्या आकड्यात वाढ, आगीचं राजकारण सुरू

सहावरुन आता मृतांचा आकडा पोहोचला.... 

 

Dec 18, 2018, 07:57 AM IST

जमीन बळकावण्यासाठी आरेच्या जंगलाला आग, स्थानिकांचा आरोप

या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही

Dec 4, 2018, 09:07 AM IST

मुंबई पेटतेय.... गोरेगावच्या जंगलात अग्नितांडव

आग लागलीच कशी?  उच्चस्तरीय चौकशी होणार 

 

Dec 4, 2018, 07:26 AM IST