एम्ब्रेयर विमान आकाशात असताना इंधन भरणा
हवाई दलाच्या एम्ब्रेयर वाहतूक विमानात आकाशातील उड्डाणादरम्यान इंधन भरण्यात आले.
Nov 30, 2017, 09:38 PM ISTआकाशातून कसं दिसतं, मोरेश्वराचं मोरगांव
सुरूवातीला पाहुयात मोरेश्वराचं मोरगाव.
Sep 6, 2016, 08:46 PM ISTआकाशातून टिपलेली... दुष्काळाच्या दाहकतेची दृश्यं
आकाशातून टिपलेली... दुष्काळाच्या दाहकतेची दृश्यं
May 20, 2016, 10:12 AM ISTपाहा रिंकू, आकाश आणि नागराजचं ऑफिशियल पेज कोणतं?
सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावावर अनेक फेक पेज फेसबुकवर बनवण्यात आले आहेत.
May 16, 2016, 08:47 PM ISTमाथेरानमध्ये आता आकाशाशीही नातं जोडता येणार
मुंबईपासून जवळ असलेलं हिलस्टेशन म्हणजे माथेरान... अनेक पर्यटकांचं आकर्षण असलेल्या माथेरानमध्ये आता तुम्हाला आकाशाशीही नातं जोडता येणार आहे.
May 14, 2016, 10:59 PM ISTआकाशातून उल्का पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
चेन्नई : उल्का पडण्यासारखे चमत्कार आकाशात बघायला फार मजा येते.
Feb 8, 2016, 11:58 AM ISTVIDEO | ड्रोनसारखा आकाशात उडणारा माणूस
कॅनडाच्या एका तलावावर त्याने या प्रयोग करून दाखवला, तलावाच्या पाण्याच्या पातळीपासून १६ फूट उंच हवेत तो उडत होता. तो ३१ वर्षाचा असून इंजीनियर आहे.
Oct 18, 2015, 09:46 AM ISTआकाशात दिसलेले 'ते' गोळे एलियन्सच; जपानचा दावा
जपानच्या ओसाकामध्ये रेकॉर्डिंग केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत सफेत रंगाच्या काही गोष्टी हवेत उडताना दिसत आहेत. या हवेतील गोष्टी म्हणजेच एलियन्स असल्याचा दावा जपाननं केलाय.
Jul 29, 2015, 01:04 PM ISTपाहा : आकाशातून गारांसारखे, मासे कसे पडतात?
आकाशातून थेट माशांचा पाऊस पडला, ही बातमी वाचून सर्वांनाच वाटतंय, काहीही काय कसं शक्य आहे, आकाशातून गारा पडतात, तसे मासे पडतात.
Jun 23, 2015, 04:43 PM ISTडोळ्यांचं पारणं फेडणारा क्षण
पक्षांचे थवेच्या थवे तुम्ही पाहिले असतील, पण पक्षांचा हा थवा असा आहे की, तो तुमच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे, याचा एकमेव फायदा म्हणजे हा विलोभनीय क्षण तुम्हाला अनुभवता येणार आहे.
Nov 27, 2014, 01:31 PM ISTअंबानींची तिसरी पिढी मैदानात
अंबानींची तिसरी पिढी आता उद्योगाच्या मैदानात उतरत आहे. रिलायन्स उद्योगसमूहाच्या संचालक मंडळात मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी इशा अंबानी आजपासून सक्रीय झाले आहेत.
Oct 12, 2014, 04:16 PM IST'चिनी ड्रॅगन'ला प्रत्यूत्तर देणार भारताची 'आकाश मिसाईल'
चीनलगत 4,057 किलोमीटर लांब सीमेवर ‘चीनी ड्रॅगन’च्या हरकतींशी निपटण्यासाठी भारतानं आपल्या सैन्य ताकद वाढवण्याच्या योजनेवर काम सुरु केलंय.
Aug 23, 2014, 01:50 PM ISTअमेरिकेच्या आकाशात होणार ड्रोनची गर्दी
मानवरहित विमान ड्रोनचा जागतिक बाजार पुढील दशकात ८९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियमन बोर्डाने देशातील सहा राज्यात, ड्रोनच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी परिक्षण स्थळ निवडण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या आकाशात ड्रोन विमानांची ढगांसारखी गर्दी होणार आहे.
Jan 5, 2014, 06:05 PM ISTस्वस्त ‘आकाश’ टॅब्लेटमध्ये कॉल सुविधा
भारताने सर्वात स्वस्त तयार केलेल्या आकाश टॅब्लेटमध्ये काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यावर भर दिलाय. आता या टॅब्लेटच्यामाध्यमातून तुम्ही बोलू शकणार आहात. कारण ‘आकाश’ टॅब्लेटमध्ये कॉल सुविधा आता असणार आहे.
Jul 2, 2013, 02:11 PM ISTनिर्मितीसाठी झुकलं खाली धरतीवर ‘आकाश’
विद्यार्थ्यांसाठी स्वस्त टॅबलेट म्हणून गाजावाजा करण्याता आलेल्या ‘आकाश’ या टॅबलेटचा पुरवठा जेव्हढ्या प्रमाणावर व्हायला हवा तेवढ्या प्रमाणात तो झालेला नाही, असं आता उघड झालंय.
Mar 23, 2013, 01:14 PM IST