आंबेगाव

मुसळधार पावसामुळे बटाटा उत्पादक शेतकरी संकटात

काढणीसाठी आलेला बटाटा शेतातच सडू लागला आहे.

Sep 16, 2020, 02:26 PM IST

आजपासून 'या' शहरात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन

 कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी...

Sep 5, 2020, 03:53 PM IST

मुंबईतून आंबेगावात आलेले १५ जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना रुग्ण अचानक वाढल्याने खळबळ

May 29, 2020, 08:29 PM IST
leopard | Cannon | ranjani gaon | ambegaon | pune PT1M59S

पुणे : बिबट्याला पळवून लावण्यासाठी विद्यार्थ्याची नामी शक्कल

पुणे : बिबट्याला पळवून लावण्यासाठी विद्यार्थ्याची नामी शक्कल

Dec 21, 2019, 09:20 PM IST

बिबट्याला पळवून लावण्यासाठी विद्यार्थ्याची नामी शक्कल

घरगुती टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेली मोठा आवाज करणारी ही तोफ, बिबट्याच्या दहशतीवरचा उपाय आहे

Dec 21, 2019, 09:14 PM IST

आंबेगावात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, दोन जखमी

गुरुवारी सायंकाळच्या मंचर-बेल्हे रोडवरील कार फाटा इथं हा भीषण अपघात घडलाय

Dec 13, 2019, 09:07 AM IST

परतीच्या पावसाने हाहाकार; पिकांचं मोठं नुकसान

अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडांची पडझड झाली आहे.

Nov 1, 2019, 08:09 PM IST
Ambegaon leopard 09 Oct 2019 PT28S

आंबेगाव : अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश

आंबेगाव : अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश 

Oct 10, 2019, 12:45 AM IST

आंबेगाव दुर्घटना : नवविवाहीत जोडप्यासहीत संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला

पत्नीला आणण्यासाठी राधेलाल सोमवारीच आंबेगाव येथील साईटवर गेला होता

Jul 2, 2019, 03:46 PM IST

संघर्षाला हवी साथ : ऊसतोडणी करत शंकरनं मिळवले ९३.८० टक्के गुण

काबाडकष्ट आणि मेहनत करून शंकरनं जिद्दीनं हे यश मिळवलंय...

Jun 19, 2019, 11:50 AM IST

पुण्यात भावा-बहीणीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या आंबेगावमधील घटना

Jun 15, 2019, 06:05 PM IST

२०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षांच्या रवीला बाहेर काढण्यात यश

आंबेगाव तालुक्यातल्या एका गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला. सुटकेसाठी सहा वर्षांचे बाळ जीवाच्या आकांतानं ओरडत होते. 

Feb 21, 2019, 05:26 PM IST

कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या आजी पाणी पातळी वाढल्याने अडकल्यात आणि...

  आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे इथं घोड नदीत अडकलेल्या  एका आजींना साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात स्थानिक नागरिक आणि पोलीसांना यश आलय. 

Aug 26, 2017, 04:32 PM IST