अॅपल

असा होता 'अॅपल'चा पहिला लोगो

जगभरात तरूणांना सगळ्यात जास्त आकर्षित करणारा स्मार्टफोन म्हणजे आयफोन. पण आयफोनच्या चाहत्यांनो तुम्हाला माहितेय का की याच आयफोनचा पहिला लोगो कोणता होता ?

Jun 17, 2016, 01:19 PM IST

नऊ वर्षांची अनविताची कमाल, अॅपलने स्कॉलरशिप देऊन केला गौरव

वय वर्षे नऊ. नाव अनविता विजय. आज जगात अनविताच्या नावाची चर्चा आहे. तिने तशीच कमाल केलेय. तिचा अॅपलने सन फ्रान्सिस्कोमध्ये अॅपलच्या डेव्हलपर कॉंफरन्स wwdc 2016 मध्ये गौरवर केलाय. अनविता ही सर्वात कमी वयाची असून तिने असं अॅप तयार केलंय की त्याची दखल अॅपलने घेतली आणि तिचा सम्मान केला.

Jun 14, 2016, 06:14 PM IST

अॅपलची भारतीयांसाठी खास ऑफर, आयफोन फक्त १९९ रुपयात

अॅप्पलने भारतात यूजर्स वाढवण्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. भारतातील लोकांनी लेटेस्ट आयफोन एसई चा वापर करावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. यासाठी कंपनीने ९९९ रुपयेचा प्लान आणला आहे.

Apr 12, 2016, 05:37 PM IST

गुढीपाडव्यापासून देशभरात मिळणार आयफोन एसई

मुंबई : अॅपलचा बहुचर्चित आयफोन एसई शुक्रवारी ८ एप्रिलला भारतात दाखल होणार आहे.

Apr 8, 2016, 12:22 PM IST

केवळ १० मिनिटांसाठी... 'आयफोन ६ एस' दहा हजारांत!

तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 'अॅपल'नं तुम्हाला एक खुशखबर दिलीय.

Apr 1, 2016, 04:27 PM IST

तुटलेल्या स्मार्टफोनसाठी कंपनी देणार तुम्हाला पैसे!

तुमच्याकडे तुटलेला, फुटलेला स्मार्टफोन असेल... तर तो फेकून देऊ नका... हा फोन एक कंपनी तुमच्याकडून खरेदी करणार आहे... आणि त्यामोबदल्यात तुम्हाला चांगले पैसेही परत मिळतील. 

Mar 22, 2016, 01:23 PM IST

एप्रिलच्या सुरुवातीला आयफोन एसई भारतात

अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई अखेर लाँच झालाय. या फोनची किंमत ३९ हजार रुपये असल्याची माहिती अॅपलने दिलीय. तसेच एप्रिलच्या सुरुवातीला हा आयफोन भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. 

Mar 22, 2016, 08:46 AM IST

अॅपलचा सर्वात स्वस्त आयफोन लॉन्च

अॅपलचा सर्वात स्वस्त फोन आज लॉन्च केला आहे. सिलिकॉन व्हॅलीमधील अॅपल ऑडिटोरियममध्ये हा लॉन्चिंग सोहळा पार पडला. या आयफोन एसई मध्ये आयफोन-6 सारखे फीचर्स आहेत.

Mar 21, 2016, 11:25 PM IST

आयफोन ५ एस १२ हजार रुपयांत?

आयफोन विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. अॅपल लवकरच आपल्या आयफोन ५एसच्या किंमतीत तब्बल ५० टक्क्यांनी कपात कऱणार आहे. 

Mar 7, 2016, 10:55 AM IST

स्क्रीनला तडे गेलेले आयफोनही अॅपल परत घेणार

आयफोनने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर आणलीये. तुमच्या आयफोनच्या स्क्रीनला तडे गेलेत का? मग आता टेन्शन घ्यायची गरज नाही. आयफोन असे फोन परत घेणार आहे. 

Feb 9, 2016, 08:25 AM IST

अॅपलच्या आयफोन 5एसमध्ये घसघशीत सूट

आयफोन लव्हर्ससाठी ही खुशखबर आहे. अॅपल ने आपला स्मार्टफोन 5s च्या किंमतीत मोठी कपात केलीये. 16 जीबी पर्यायाच्या या आयफोनची किंमत 22 हजार 500 रुपये झालीये. 14 डिसेंबरपासून ही किंमत लागू करण्यात आलीये.

Jan 10, 2016, 01:59 PM IST

अॅपलच्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत कपात

अॅपलने आपल्या नव्या आयफोन ६एस आणि ६एस प्लसच्या किंमतीत तब्बल १६ टक्क्यांनी कपात केलीय. हे दोन्ही फोन दोन महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आले होते. 

Dec 21, 2015, 01:35 PM IST

अवघ्या २५ हजार रुपयांत आयफोन ५ एस

अॅपलने भारतात आपल्या बेस्ट सेलर आयफोन ५एसची किंमत तब्बल दुपटीने कमी केलीय. गेल्या दोन महिन्यांत तिसऱ्यांदा किंमती कमी करण्यात आल्यात. दिवाळीनंतर ६एस आणि ६एस प्लसची मागणी घटली. त्यामुळे आयफोनची विक्री वाढण्यासाठी कंपनीने किंमत कमी करण्याचा निर्णय घेतलाय. 

Dec 14, 2015, 02:15 PM IST