अॅपल

खूशखबर! अॅपलनं लाँच केले सर्वात स्वस्त आयफोन!

अॅपलनं आतापर्यंतचा सर्वात स्वस्त आयफोन लाँच केलाय. काल कॅलिफोर्निया इथं आयफोनचं लॉन्चिंग करण्यात लं. अॅपलच्या मुख्य कार्यालयात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कुकनं हे फोन लाँच केले. आयफोन ५सी आणि आयफोन ५एस ही या नव्या आयफोनची नावं आहेत.

Sep 11, 2013, 10:46 AM IST

आज लाँच होणार अॅपलचा iPhone 5S आणि iPhone 5C!

कॅलिफोर्नियामध्ये आज होणाऱ्या अॅपलच्या इव्हेंटमध्ये नवा आयफोन लाँच होणार आहे. आयफोन ५एस आणि आणि आयफोन ५सी हे अॅपलचे दोन फोन आज लाँच होण्याची शक्यता आहे. आयफोन ५सी हा आयफोनचा स्वस्त असा फोन असेल, असं सांगण्यात येतंय. मात्र तरीही दोन्ही फोनच्या किमतीत जास्त फरक नसेल,अशीही शक्यता वर्तविली जातेय.

Sep 10, 2013, 03:08 PM IST

अॅपलचे सॉफ्टवेअर अपडेट

`अॅपल iOS ७` हे नविन मोबाइल सॉफ्टवेअरचे बाजारात दाखल केलं आहे. नावीन्यतेच्या शोधात असलेल्या अॅपलने मोबाइल सॉफ्टवेअरचे नवीन रूप मोबाइल जगतात आणले आहे.

Jun 16, 2013, 08:01 AM IST

अॅपलचा पाच हजारांचा `जनता मॉडेल`!

स्मार्टफोनचं फॅडनं सध्या चांगलाच वेग घेतलाय. त्यामुळे कंपन्यांमध्येही कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त उपयुक्तकारक फिचर्स देणाऱ्या ‘स्मार्टफोन’ची स्पर्धा वाढतेय.

Jun 15, 2013, 02:48 PM IST

अॅपलचा आयपॅड मिनी बाजारात

अमेरिकेत बहुप्रतिक्षीत आयपॅड मिनीचे आज अनावरण झाले आहे. सप्टेंबरमध्ये नवीन ‘आय-फोन ५’ लाँच करीत अँपलने त्याचवेळी मिनी आयपॅडची चाहूल जगाला करून दिली होती.

Oct 24, 2012, 11:58 AM IST

‘अॅपल’नं ‘सॅमसंग’ला ठरवलं चोर!

अॅपल विरुद्ध सॅमसंग सॉफ्टवेअर चोरीच्या खटल्यात अॅपलनं बाजी मारलीय. सॉफ्टवेअर चोरी केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानं सॅमसंगला तब्बल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे.

Aug 26, 2012, 11:54 AM IST