अर्ज

राष्ट्रपती निवडणुकीसाठी दोघांनी भरले उमेदवारी अर्ज, एकाचा अर्ज फेटाळला

 राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजूनही मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी इतरांनी आपली कंबर कसली आहे. यात आज दोन जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, आवश्यक दस्ताऐवज पूर्ण नसल्याने त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. 

Jun 17, 2017, 11:15 PM IST

एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार २३ जूनला अर्ज भरणार?

 देशाच्या तेराव्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Jun 14, 2017, 11:16 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी कोण कोण भरणार अर्ज?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतेय.

Jun 14, 2017, 08:51 AM IST

भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी सहा जणांचे अर्ज

भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. 

Jun 6, 2017, 04:46 PM IST

प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा बीसीसीआयकडे दोन ओळींचा अर्ज

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग निवृत्तीनंतर त्याच्या हटके ट्विट आणि कॉमेंट्रीमुळे कायमच चर्चेत असतो. 

Jun 6, 2017, 04:28 PM IST

कोच म्हणून सेहवाग घेणार कुंबळेची जागा?

भारतीय क्रिकेट टीमचा कोच अनिल कुंबळेचा करार संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले आहेत.

May 29, 2017, 05:23 PM IST

पगारवाढ मागणाऱ्या कुंबळेची बीसीसीआयकडून विकेट!

भारतीय खेळाडू आणि स्वत:च्या पगारामध्ये भक्कम वाढ करण्याची मागणी करणाऱ्या भारताचा कोच अनिल कुंबळेला बीसीसीआयनं दणका दिला आहे. 

May 25, 2017, 05:39 PM IST

अभिषेक बच्चनचा क्लार्क पदाच्या भरतीसाठी अर्ज...

सरकारी कामात किती निष्काळजीपणा केला जाऊ शकतं, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर येतंय. 

May 3, 2017, 08:59 AM IST

'बाहुबली २' फिव्हर... सिनेमा पाहण्यासाठी हवीय सुट्टी!

सोशल मीडियावर 'बाहुबली २' फिव्हर केवढा चढलाय... त्याचंच हे एक उदाहरण... एका कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसकडे सुट्टीचा अर्ज केलाय... तोही चक्क 'कट्टपानं बाहुबलीला का मारलं?' हे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 'बाहुबली २' पाहायचाय, म्हणून सुट्टी हवी असल्याचं त्यानं आपल्या सुट्टीच्या अर्जात म्हटलंय. 

Apr 27, 2017, 12:24 PM IST

इंग्रजीशिवाय या भाषेतही आता करू शकाल पासपोर्टसाठी अर्ज...

आत्तापर्यंत केवळ इंग्रजी भाषेतच तुम्ही पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकत होतात... परंतु, यापुढे आता भारताचा राष्ट्रीय भाषा असलेल्या हिंदी भाषेतही पासपोर्टसाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

Apr 23, 2017, 05:01 PM IST

पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्ड बंधनकारक

इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.

Mar 22, 2017, 10:23 AM IST

अकोला महापौरपदासाठी विजय अग्रवाल यांचा अर्ज

महापौर पदासाठी भाजपचे जेष्ठ नगरसेवक विजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला आहे. विजय अग्रवाल हे गेल्या २५ वर्षांपासून पालिका सदस्य असून, स्थायी समिती सभापतीपदही काही काळ त्यांनी भुषवले आहे.

Mar 5, 2017, 06:59 AM IST

उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद

उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांचा अर्ज बाद झाला आहे.

Feb 4, 2017, 07:18 PM IST