अर्ज

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी, येथे करा अर्ज

सरकारी नोकरीची संधी

Aug 26, 2018, 11:18 AM IST

भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदासाठी २० खेळाडूंचे अर्ज

भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदासाठी २० खेळाडूंनी बीसीसीआयकडे अर्ज केले आहेत.

Aug 9, 2018, 08:00 PM IST

CBI मध्ये नोकरीची संधी, १२ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

 १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.

Jul 29, 2018, 03:35 PM IST

डाक विभागात नोकरीची संधी, इथे करा अर्ज

इच्छुक आणि पात्र उमेदवार ७ सप्टेंबर २०१८ पर्यंत अर्ज करु शकतात.

Jul 27, 2018, 09:30 AM IST

पंजाब अॅण्ड सिंध बॅंकेत भरती, इथे करा अर्ज

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. 

Jul 26, 2018, 12:41 PM IST

प्रणव मुखर्जींमुळे संघाच्या सदस्यत्व अर्जामध्ये तिप्पट वाढ - आरएसएस

यातील ४० टक्के अर्ज केवळ प्रणव मुखर्जी यांच्या गृह राज्यातील - पश्चिम बंगालमधून

Jun 26, 2018, 04:49 PM IST

रविंद्र मराठेंच्या अर्जावर आज सुनावणी, न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष

 मराठेंच्या अटकेवरून उदभवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर  न्य़ायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून आहे. 

Jun 25, 2018, 09:37 AM IST

पासपोर्ट अधिकाऱ्याचा दाम्पत्याच्या आंतरधर्मीय विवाहाला आक्षेप, अर्ज केला रद्द

मोहम्मद अनस सिद्दीकी आणि त्यांची पत्नी तन्वी सेठ यांनी लखनऊच्या पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्टसाठी अर्ज केला होता

Jun 21, 2018, 08:42 AM IST

पश्चिम रेल्वेमध्ये ६८९८ पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख...

कनिष्ठ अभियंता, स्टेनो इ.पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 

Jun 2, 2018, 06:02 PM IST

कोकण रेल्वेमध्ये मेगा भरती, इथे करा अर्ज

 १०० पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

May 27, 2018, 11:39 AM IST

रेल्वेत ८६१९ पदांसाठी भरती, दहावी पास असणाऱ्यांनी करा अर्ज

 रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (आरआरबी)ने नोकरभरतीचे मोठ्या प्रमाणात आवाहन केलंय.

May 24, 2018, 03:31 PM IST

पलूस - कडेगाव पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून देशमुखांचा अर्ज दाखल

शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे आता देशमुख आणि कदम यांच्यात थेट लढत होणार आहे. 

May 10, 2018, 06:36 PM IST

बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज

५९० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

May 10, 2018, 08:58 AM IST

विधान परिषद निवडणूक : सुरेश धस यांचा अर्ज दाखल

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर अनुपस्थित असल्याने उलट सुलट चर्चेला सुरवात झाली आहे.

May 3, 2018, 08:53 PM IST

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, इथे करा अर्ज

तंत्रज्ञ, ड्राफ्टमॅन, तांत्रिक सहाय्यक आणि ग्रंथालय सहाय्यकांची पदं रिक्त 

May 3, 2018, 01:39 PM IST