अरविंद केजरीवालांच्या जीवाला धोका, माफिया मागावर
आपल्या ‘झाडू’नं भ्रष्टाचाराला साफ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती आयबी अर्थात गुप्तचर विभागानं दिलीय. त्यामुळं आता केजरीवालांच्या भोवती सुरक्षा वाढविण्याची तयारी सुरू आहे.
Jan 13, 2014, 11:50 AM ISTसमस्या घेऊन आलेल्या दर्दींची गर्दी, दिल्लीत `आप`चा जनता दरबार फसला
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जनता दरबार जनतेच्या गर्दीने ओसांडून वाहू लागल्याने सध्या तरी फसला आहे.
Jan 11, 2014, 12:27 PM ISTकिरण बेदींनी नरेंद्र मोदींची तळी उचलली, माझे मत नमोंना
भ्रष्टाचार विरोधी लढ्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या साथीदार आणि माजी पोलीस अधिकारी किरण बेदी यांनी चक्क नरेंद्र मोदींच्या पारड्यात आपलं वजन टाकलंय. पंतप्रधानपदासाठी माझं मत मी नमोंना म्हणजे नरेंद्र मोदींना देईन, असं ट्विट किरण बेदींनी केलंय.
Jan 10, 2014, 04:13 PM IST`केजरीवाल` सरकारकडून भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या स्टिंग ऑपरेशनसाठी `कॉमन मॅन`ला धडे
भष्ट्राचाराने हैराण असलेल्या सर्वसामान्यांना आम आदमीने कडक पावलं उचलली आहेत. आम आदमी पार्टी लवकरच एक चार अंकी नंबर जारी करणार आहे.
Jan 9, 2014, 10:52 AM ISTकेजरीवालांचे सरकारी स्टींग ऑपरेशन, हेल्पलाईन नंबर जारी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी भ्रष्टाचार संपविण्यासाठी विडा उचलला आहे. यासाठी आधी जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी हेल्पलाईन नंबर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक सकाळी ते रात्री यावर संपर्क साधून आपली तक्रार करू शकणार आहे. त्यामुळे केजरीवाल यांचे हे सरकारी स्टींग ऑपरेशन असेल, असे म्हटले जात आहे.
Jan 8, 2014, 06:45 PM ISTआम आदमीला राज्यात परिवर्तनाची स्वप्नं
दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने यश मिळवल्यानंतर आता राज्यातही आम आदमी पार्टीच्या नेत्यांना परिवर्तनाची स्वप्नं पडू लागलीयत. पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदार संघात मारुती भापकर किंवा उल्का महाजन या निवडणूक लढवतील, अशी घोषणाच स्थानिक पातळीवर करण्यात आलीय.
Jan 7, 2014, 06:44 PM ISTसलमानची ‘आम आदमी’ला तंबी!
कुठलाही नेता किंवा राजकीय पक्ष स्वत:ला सुशासन आण्यासाठी सिद्ध करत नाही तोपर्यंत `जय हो` च्या एकाही संवादाचा किवा गाण्याचा वापर करू नये, अशी तंबी खुद्द सलमान खाननं सर्व राजकीय पक्षांना दिलीय.
Jan 5, 2014, 10:17 PM ISTमी `आप`चा पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही : केजरीवाल
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल यांचं नाव आम आदमी पक्षाकडून पंतप्रधानपदाचा उमेदवारीसाठी जाहीर करण्यात यावं, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं होतं. यावर अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे
Jan 4, 2014, 08:53 PM ISTलोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्यावर `आप`चा जोर
दिल्लीवाल्यांचा दिल जिंकल्यानंतर `आप`ने आता लोकसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जास्तच जास्त राज्यांमधून मोठ्या संख्येने उमेदवार कसे निवडणून आणता येतील, यावर `आप`ने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
Jan 4, 2014, 05:00 PM ISTअरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर नाकारले
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी १० खोल्यांचे घर घेण्याचे नाकारले आहे. आपण छोट्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रशासनाला तसे कळविले आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.
Jan 4, 2014, 11:39 AM IST`आप`ला आश्वासनाचा विसर, केजरीवाल यांचे घर १० खोल्यांचे
स्वतःची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्याचं सांगत वारंवार कौतुक करवून घेणा-या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या साध्या राहणीचे खरेखुरे दर्शन आता होऊ लागलं आहे. आपण सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे मुख्यमंत्री झालो तरी सरकारी गाडी, बंगला घेणार नाही असं सांगणा-या आम आदमी पार्टीला या आश्वासनाचा लगेचच विसर पडल्याचं दिसतंय.
Jan 4, 2014, 09:10 AM IST‘आप’ हमे अच्छे लगने लगे! कॉर्पोरेट विश्व वळलं ‘आप’कडे!
आम आदमी पार्टीनं केवळ दिल्लीकरांवरच जादू केलेली नाही... तर कॉर्पोरेट विश्वातील `बिग बॉस` मंडळींसोबतच सामान्य नागरिकांवरही अरविंद केजरीवालांच्या या नव्या राजकीय पक्षानं गारूड केलंय... गेल्या ८ डिसेंबरला दिल्लीचा निकाल लागल्यापासून, जवळपास ४ लाखांहून अधिक लोकांनी `आप`चं सदस्यत्व स्वीकारलंय...
Jan 2, 2014, 10:24 PM ISTअरविंद केजरीवालांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव
अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलंय. एकूण ३७ मतं मिळवत विश्वासदर्शक ठराव ‘आप’ सरकारनं जिंकला. विधानसभेत याबाबत मतदान पार पडलं.
Jan 2, 2014, 06:59 PM ISTअरविंद केजरीवाल ‘नायक-२’चे असली हिरो!
अभिनेता अनिल कपूरचा ‘नायक’ सिनेमा तुम्हाला आठवतंच असेल. २००१ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानं तरुणांच्या मनात एक वेगळंच घर केलं होतं. अतिशयोक्ती वाटावी असा हा सिनेमाही लोकांना चांगलाच भावला होता...
Jan 2, 2014, 10:44 AM ISTदिल्लीकरांचे सिंघम...केजरीवाल
दिल्ली विधानसभेची ही स्थिती असताना सध्या अरविंद केजरीवाल मात्र दिल्लीकरांचे सिंघम ठरलेत. आल्या-आल्या मोफत पाणी आणि स्वस्त विजेचा निर्णय घेऊन त्यांनी दिल्लीकरांची मनं जिंकली आहेत. मात्र यामुळे बाकीच्या पक्षांची अवस्था बिकट केली आहेच, पण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही पेचात टाकलंय.
Jan 2, 2014, 09:04 AM IST