राजकारणात प्रवेश करण्यासाठी किरण बेदी तयार; मुख्यमंत्री होणार?
काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर कौतुकांचा वर्षाव करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी आणि टीम अण्णातील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांनी राजकारणात शिरकाव करण्याचे संकेत दिलेत.
May 21, 2014, 11:53 AM ISTराजीनाम्यावरून केजरीवालांनी मागितली जनतेची माफी
‘आम आदमी पार्टी’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीत सत्ता अर्ध्यावरूनच सोडणं ही आमची चूक झाली यासाठी आम्ही जनतेकडे माफी मागणार असं म्हणत पुन्हा एकदा निवडणुका लढण्याची तयारी केलीय.
May 21, 2014, 11:11 AM ISTदिल्लीत सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा ‘आप’ला समर्थन प्रस्ताव!
दिल्लीत पुन्हा सरकार स्थापनेसाठी आता नवीन घडामोडी घडतायेत. आम आदमी पक्षानं पुन्हा सरकार स्थापन करावी, यासाठी काँग्रेसनं आपला समर्थन प्रस्ताव ‘आप’ला दिल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अजून अधिकृतरित्या काही स्पष्ट झालं नाही.
May 18, 2014, 11:08 AM IST`आप`चा सुपडा, `झाडू`नेच केले साफ
भ्रष्टाचारावर बेंबीच्या देटापासून ओरडणाऱ्या आणि हातात झाडू घेऊन आम्ही राजकारणातील घाण साफ करणार अशी आरोळी ठोकणाऱ्या आम आदमी पार्टीला उभी राहण्याआधीच जनतेने नाकारले. झाडू घेऊन मैदानात उतरलेल्या आम आदमी पार्टीला दिल्लीनंतर मुंबईत जनाधार लाभेल हा आशावाद लोकसभा निकालाने फोल ठरला.
May 17, 2014, 02:41 PM ISTमोदी, राहुल किंवा केजरीवाल, जिंकणार अमेरिका!
देशात लोकसभा निवडणुका आपल्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलीय. तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांचाही नव्यानं उदय झालाय. या तिन्ही नेत्यांमध्ये कोणीही जिंको किंवा तिसऱ्या आघाडीचं सरकार बनो, जिंकणार मात्र अमेरिकाच... ते कसं... जाणून घ्या...
May 8, 2014, 09:46 AM ISTमुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM ISTसोशल नेटवर्किंग साईटवरही मोदीच अव्वल!
लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या देशभरात `अब की बार मोदी सरकार`चा फिव्हर चांगलाच चढलाय.
Apr 14, 2014, 11:46 AM IST`त्यानं` केजरीवालांना भररस्त्यात लगावली थप्पड
शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर एका अज्ञात इसमानं हल्ला चढवला. राजधानी दिल्लीच्या दक्षिण पुरी भागात निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान ही घटना घडली.
Apr 4, 2014, 03:54 PM ISTधक्कादायकः आपच्या वेबसाइटवर काश्मीर पाकचा भाग
आम आदमी पार्टीच्या अधिकृत वेबसाईटवरील नकाशात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग दाखविण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Mar 26, 2014, 09:45 PM ISTकाँग्रेस, केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल, देशासाठी हे धोकादायक - मोदी
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आजपासून सुरु झालेल्या भारत विजय रॅलीत अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला. केजरीवाल पाकिस्तानचे एजंट असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानला तीन AK मिळाले आहेत, AK -47 , AK एन्टोनी आणि एके -49 म्हणजेच केजरीवाल हे तीन एके असल्याचा टोलाही मोदींनी लगावला.
Mar 26, 2014, 03:35 PM ISTनिवडणुकांमध्ये सोशल मीडिया होणार मालामाल!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते आपल्या समर्थकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकचा जोरदार वापर करतायेत. यंदा इतर राजकीय पक्षही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी करत आहेत.
Mar 25, 2014, 03:27 PM ISTराहुल गांधी ‘गुगल सर्च’वरही मोदींच्या मागे!
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा पिछाडीवर पडले आहेत... थांबा निवडणुकीचा निकाल नाही लागला... हा निकाल आहे फेब्रुवारी महिन्याच्या `गुगल सर्च`चा. राहुल गांधींना पिछाडीवर टाकत नरेंद्र मोदी यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. गेल्या महिन्यात राहुल गांधींपेक्षा नरेंद्र मोदींना जास्त लोकांना सर्च केलंय. तर दुसऱ्या नंबरवर अरविंद केजरीवाल आहे.
Mar 18, 2014, 09:48 AM ISTमोदींना पंतप्रधानपदी पसंती नाही, 'केजरी' यूटर्न
`जर माझ्या डोक्याला कुणी बंदूक लावली... तरच पंतप्रधान म्हणून मी नरेंद्र मोदींना पसंती देईन` असं `आप`चे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं...
Mar 14, 2014, 02:47 PM ISTकेजरीवालांची मीडियाला पहिले धमकी, आता घुमजाव!
आपचं सरकार आल्यास मीडियाला जेलमध्ये टाकणार अशी धमकी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मीडियाला धमकी दिलीय. नागपूरमध्ये काल `डिनर विथ केजरीवाल` कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. १० हजार रुपये घेऊन हा उपक्रम पक्षानं राबवला होता. त्याच कार्यक्रमात केजरीवाल यांनी ही धमकी दिलीय.
Mar 14, 2014, 11:13 AM ISTपूनम पांडेने ठेवला केजरीवाल यांच्यासमोर प्रस्ताव
बिकनी ब्युटी पूनम पांडेने अरविंद केजरीवाल यांना संपर्क साधून आपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
Mar 13, 2014, 08:14 PM IST