अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन 'या' मराठी चित्रपटात साकारणार भूमिका

अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. 

May 21, 2019, 11:35 PM IST

#Throwback: बिग बींसोबत ही अभिनेत्री कोण?

बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो शेअर केला आहे.

May 17, 2019, 05:00 PM IST

VIDEO: 'मातृदिनी' अमिताभ बच्चन यांचं खास गिफ्ट

'तुम आज भी मेरे पास हो ... मां'

May 11, 2019, 04:44 PM IST

...तरीही बिग बी मात्र गप्प

महानगरपालिका जुहू येथील बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेरील ४५ फूट रस्त्याचे ६० फूट रस्त्यात रुंदणीकरण करणार आहे. 

May 2, 2019, 10:38 PM IST

बिग बी साकारणार तृतीयपंथीची भूमिका

अमिताभ बच्चन एका चित्रपटात तृतीयपंथीची भूमिका साकारताना दिसणार आहेत.

Apr 29, 2019, 02:03 PM IST

'कौन बनेगा करोडपती'चा या मालिकांना फटका

'केबीसी'चं रजिस्ट्रेशन १ मे पासून सुरु होणार आहे. 

Apr 28, 2019, 05:24 PM IST

सोशल मीडिया नव्या पिढीसाठी अॅटम बॉम्ब - अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना सोशल मीडिया ट्विटरवर ३.६९ कोटी लोक फॉलो करतात.

 

Apr 27, 2019, 11:16 AM IST

बिग बी ठरले बॉलिवूडमध्ये सर्वाधिक इनकम टॅक्स भरणारे कलाकार

बिग बींनी मुजफ्फरपुरमधील २०८४ शेतकऱ्यांना देखील मदत केली होती.

Apr 13, 2019, 02:49 PM IST

सायकोलॉजिकल थ्रिलरमधून बिग बी - इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र

रूमी जाफरी दिग्दर्शित एका सायकोलॉजिकल थ्रिलरमधून दोघे एकत्र काम करणार आहेत. 

Apr 12, 2019, 10:07 AM IST

VIDEO : मुलीची एक झलक टीपण्यासाठी बिग बींचे हे प्रयत्न पाहिले?

हे सारं वडीलच मुलीसाठी करु शकतात 

Mar 28, 2019, 09:56 AM IST

'बदला' सिनेमाने जमवला एवढ्या कोटींचा गल्ला

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू स्टारर 'बदला' सिनेमा सध्या यशाच्या शिखरावर आहे.

Mar 16, 2019, 06:24 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची 'दीवार' तुटणार

रस्त्यासाठी अशी जागा जागू नये यासाठी केलेला दावा कोर्टाने फेटाळला आहे.

Mar 16, 2019, 01:38 PM IST

मुंबईवर शोककळा, बॉलिवूड मंडळींच्या प्रतिक्रिया

 बॉलिवूड मंडळींनी झालेल्या अपघाताचा विरोध करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Mar 16, 2019, 11:20 AM IST

'बदला' सिनेमाने कमावले एवढे कोटी, मंदावला कमाईचा वेग

आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट  कमाई केली.

Mar 11, 2019, 06:45 PM IST