अनंत अंबानी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले

नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. 

Jul 23, 2016, 11:27 AM IST

108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीचे फिटनेस फंडे

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन कमी करणाऱ्या अनंत अंबानीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

May 7, 2016, 09:50 PM IST

सलमानने केले अनंत अंबानीचे कौतुक

अवघ्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलो वजन घटवण्याची किमया साधणाऱ्या अनंत अंबानीच्या प्रयत्नावर बॉलीवूडचा सलमान खानही खुश आहे. 

Apr 11, 2016, 11:37 AM IST

अनंत अंबानीच्या जिद्दीला धोनीचाही सलाम

18 महिन्यांमध्ये 108 किलो वजन घटवणाऱ्या अनंत अंबानीची सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.

Apr 10, 2016, 05:53 PM IST

वाचा अनंत अंबानीने कसे घटवले १०८ किलो वजन

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या नव्या लुकची चर्चा सर्वत्र होतेय. कारणही तसेच आहे. 

Apr 10, 2016, 05:19 PM IST

अनंत अंबानीने १८ महिन्यात घटवले १०८ किलो वजन

देशातील सगळ्यात श्रीमंत बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने गेल्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलोपर्यंत वजन कमी केलेय.

Apr 10, 2016, 11:16 AM IST

आयपीएलमध्ये या व्यक्तीला बघण्यासाठी अनेक जण उत्सुक

आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.

Apr 8, 2016, 11:04 PM IST

मुकेश अंबानीच्या मुलाने घटवले ७० किलो वजन

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीने काही महिन्यांतच तब्बल ७० किलो वजन घटवलेय. 

Mar 20, 2016, 11:22 AM IST