अजित पवार

Mumbai Uddhav Thackeray And Aditya Thackeray PT2M5S

मुंबई | उद्धव ठाकरेंची खासगी सोहळ्याला उपस्थिती

शपथविधी सोहळ्यापूर्वी....

Nov 28, 2019, 12:20 PM IST

अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले आहेत.  

Nov 28, 2019, 11:54 AM IST

शपथ घेतो की.... २४ वर्षांनंतर शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद

मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार सोहळा 

Nov 28, 2019, 07:30 AM IST

अजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री ठरेना

गुरुवारी शपथ घेणाऱ्यांमध्ये कोण कोण असतील? याची उत्सुकता कायम आहे 

Nov 27, 2019, 11:00 PM IST

बारामतीत पोस्टर्स...दादा भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय

शिवाजीपार्कवर उद्या शपथविधी होणार आहे, त्या आधी बारामतीत अजित पवार यांच्या नावाचे पोस्टर्स झळकू लागले आहेत. 

Nov 27, 2019, 09:31 PM IST
Maharashtra Politics Click Of The Day PT2M46S

क्लिक ऑफ द डे : गळाभेट, कौतुक आणि खूप काही...

क्लिक ऑफ द डे : गळाभेट, कौतुक आणि खूप काही...

Nov 27, 2019, 06:15 PM IST

व्हिडिओ : सुप्रीया सुळे - अजित पवार यांच्या 'चर्चित' गळाभेटीमागचं सत्य

सुप्रिया दादांच्या पाया पडल्याचंही फोटोंमधून आणि दृश्यांमधून दिसलं... पण तसं घडलं नव्हतं...

Nov 27, 2019, 06:02 PM IST
mumbai : truth behind ajit pawar and supriya sule hug each other at oath ceremony PT2M37S

मुंबई : सुप्रीया सुळे आणि अजित पवार यांच्या गळाभेटीमागचं सत्य...

मुंबई : सुप्रीया सुळे आणि अजित पवार यांच्या गळाभेटीमागचं सत्य...

Nov 27, 2019, 05:50 PM IST

ठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद

महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.

Nov 27, 2019, 05:38 PM IST

...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा

अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपलाही नाईलाजाने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती. 

Nov 27, 2019, 04:56 PM IST

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण

हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते.

Nov 27, 2019, 04:10 PM IST

अजित पवारांवर योग्यवेळी बोलेन - देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी ५४ आमदारांचे सही असल्याचे पत्र घेऊन भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर भाजपने त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार औट घटकेचे ठरले.  

Nov 27, 2019, 12:55 PM IST