अजित पवार

काकांची भेट घेण्यासाठी अजित पवार 'सिल्व्हर ओक'वर दाखल

अजित पवार यांनीच बंडखोरी केल्यानं शरद पवार यांना राजकीय धक्क्यासोबतच कौटुंबिक धक्काही बसला होता.

Nov 26, 2019, 09:49 PM IST

झालं गेलं विसरुन जा, अजितदादांना राष्ट्रवादीत परत आणा- छगन भुजबळ

आज मला माझे अनेक जुने मित्र ( शिवसैनिक) भेटले.

Nov 26, 2019, 08:52 PM IST

अजित पवारांचं बंड महाविकास आघाडीच्या पथ्यावर

उपमुख्यमंत्री यापुढं अजित पवार राजकीय संन्यास घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय 

Nov 26, 2019, 07:03 PM IST

ट्रायडंटमध्ये महाविकासआघाडीची बैठक; अजितदादांची बैठकीला दांडी

या बैठकीत अजित पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

Nov 26, 2019, 05:03 PM IST

अजित पवार आमच्यासोबत - संजय राऊत

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे.  

Nov 26, 2019, 03:38 PM IST

महाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?

महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. आघाडीच्या नेतेपदी  उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Nov 26, 2019, 02:59 PM IST

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.

Nov 26, 2019, 02:29 PM IST

'या' 4 राज्यात राज्यपाल ठरले Game Changer

तीन वर्षांत राज्यपालांवर पक्षपातीपणाचा आरोप 

Nov 26, 2019, 02:00 PM IST

राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

Nov 26, 2019, 01:04 PM IST

अजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती

अजितदादांचे परतीचे मार्ग बंद

Nov 26, 2019, 12:43 PM IST

भाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Nov 26, 2019, 12:42 PM IST

राष्ट्रवादीचा गटनेता अजित पवार का जयंत पाटील? संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

Nov 26, 2019, 11:03 AM IST

महाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.  

Nov 26, 2019, 10:52 AM IST