'या' तारखांना जन्मलेले लोक गर्विष्ठ, स्वभावच ठरवतो त्यांची ओळख
Numerlogy: 'या' तारखांना जन्मलेले लोक गर्विष्ठ, स्वभावच ठरवतो त्यांची ओळख. ज्योतिष आणि अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभाव आणि वागणुकीचे संकेत देते.
Jan 21, 2025, 05:53 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूपच सुंदर
ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य हे त्याच्या जन्मतारखेवरून कळते.
Jan 20, 2025, 07:39 PM ISTNumerology : 'या' मूलांकाच्या मुली चुकीचे वागणे कधीच सहन करत नाहीत
अंकशास्त्रात मूलांकला खूप महत्त्व आहे. याच आधारावर व्यक्तीचे नशीब आणि त्या व्यक्तीचे मूल्यांकन केले जाते.
Jan 20, 2025, 04:33 PM IST'या' मुलांकच्या मुली वडिलांसाठी आणि पतीसाठी असतात भाग्यवान
व्यक्तीच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीचा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो तसाच अंकशास्त्राचा देखील होतो.
Dec 15, 2024, 08:19 PM ISTअभ्यासात 'या' मूलांकाची मुलं असतात प्रचंड हुशार!
अंकशास्त्रात प्रत्येक मूलांक संख्येची एक खासियत असते. 'या' मूलांकाची मुलं अभ्यासात खूपच हुशार असतात.
Dec 8, 2024, 04:06 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुलींचे लग्न होते उशीरा!
Marriage and Numerology: अंकशास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव, वागणूक आणि नशीब हे त्यांच्या मूलांकावरून कळू शकते. आज आपण 8 व्या मूलांक क्रमांकाच्या मुलींबद्दल जाणून घेणार आहोत
Jul 30, 2024, 06:33 PM IST'ही' जन्मतारीख असलेले लोक खूप भाग्यवान आणि पैसे कमवतात!
अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला गेला आहे. असे मानले जाते की, ज्याप्रमाणे आपली राशी, कुंडलीमध्ये असलेले ग्रह आणि नक्षत्र आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात, त्याचप्रमाणे आपल्या जन्मतारखेचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो.
Feb 3, 2024, 05:52 PM ISTया तारखेला जन्माला आलेली मुलं अभ्यासात असतात भरपूर हूशार....
अंकशास्त्रानुसार आपली जन्मतारीख ही आपल्यासाठी किती लाभदायक आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. जोतिषशास्त्र, नवग्रह शास्त्र यांनुसार जश्या भविष्यवाण्या केल्या जातात
Dec 4, 2023, 06:26 PM ISTNumerology: मूलांक 4 चे लोक गूढ विषयात पारंगत, हुशार आणि धैर्यवान असतात, त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या
Numerological Predictions : ज्योतिषशास्त्राप्रमाणे, अंकशास्त्र देखील एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे त्याच्या भूतकाळाची आणि भविष्याची गणना करते. मूलांक 4 चे लोक कसे असतात, ते जाणून घ्या.
Jan 12, 2023, 12:12 PM ISTअंकशास्त्रात लपलंय तुमच्या परफेक्ट जोडीदाराचे सिक्रेट
व्यक्तीचा स्वभाव समजून घेण्यासाठी अंकशास्त्राचा आधार घेतला जातो. यासाठी तुम्हाला केवळ तुमची जन्मतारीख माहित असणे गरजेचे असते. अंकशास्त्राच्या आधारे तुम्ही तुमच्या जन्मतारखेवरुन तुमचा परफेक्ट पार्टनर कोण होऊ शकतो हे ही जाणून घेऊ शकता.
Jan 19, 2017, 02:59 PM ISTअंकशास्त्रावरुन जाणून घ्या कसे जाईल तुमचे हे वर्ष
आजपासून नवे वर्ष सुरु झालेय. त्यामुळे हे वर्ष आपल्याला कसे जाईल याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. तुमच्या जन्मतारखेवरुन तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचे हे वर्ष कसे जाणार आहे ते. अंक ज्योति
Jan 1, 2017, 11:09 AM ISTया व्यक्ती प्रेमात कधीच दगा देत नाहीत
जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता तेव्हा मनात एक भिती असतेच की आपला प्रेमभंग होऊ नये. त्यामुळे एखाद्यासमोर प्रेम व्यक्त करण्याआधी त्याचा हार्ट नंबर जाणून घ्या. त्यामुळे प्रेमभंग होण्याची शक्यता कमी असते.
May 29, 2016, 02:23 PM ISTजन्मतारखेवरुन जाणून घ्या तुमचा शुभअंक
अंकशास्त्रात प्रत्येक अंकाला वेगळे महत्व असते. प्रत्येक व्यक्तींचा जन्मतारखेनुसार विशिष्ट शुभअंक असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख २० फेब्रुवारी १९७२ असल्यास 20-2-1972 म्हणजेच 2+0+2+1+9+7+2=23=2+3=5 हा त्या व्यक्तीचा शुभअंक आहे.
Apr 30, 2016, 02:33 PM ISTG आद्याक्षरापासून सुरु होणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव घ्या जाणून
वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते.
Apr 17, 2016, 11:25 AM ISTk लेटरपासून सुरु होणाऱ्या व्यक्तींबाबत जाणून घ्या
वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. अंक ज्योतिषामध्येही व्यक्तिच्या पहिल्या नावाच्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे.
Mar 28, 2016, 04:49 PM IST