k लेटरपासून सुरु होणाऱ्या व्यक्तींबाबत जाणून घ्या

 वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. अंक ज्योतिषामध्येही व्यक्तिच्या पहिल्या नावाच्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे.

Updated: Mar 28, 2016, 04:49 PM IST
k लेटरपासून सुरु होणाऱ्या व्यक्तींबाबत जाणून घ्या title=

मुंबई :  वैदिक ज्योतिषानुसार मुलाच्या नामकरणाचा शुभ मुहूर्त आणि ज्या नक्षत्रात व्यक्तीचा जन्म झाला त्यावरुन बाळाचे नाव ठेवले जाते. अंक ज्योतिषामध्येही व्यक्तिच्या पहिल्या नावाच्या अक्षराचे महत्त्व सांगितले आहे.

अंक ज्योतिषानुसार व्यक्तीच्या नावातील पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख करुन देते. 

लेटर k पासून नाव सुरु होणाऱ्या व्यक्तींबाबत खास गोष्टी

१. या अक्षरापासून सुरुवात होणाऱ्या व्यक्ती जीवनात खूप संघर्ष करतात.
२. यांना कठीण परिश्रमातून सफलता मिळते. 

३. तसेच यांना यश थोडे उशिरा मिळते. 
४. या व्यक्तींना भाग्याची साथ फार कमी मिळते.

५. एका क्षणात दुख तर एका क्षणात सुख असते. 
६. समस्या आल्यानंतर मात्र हे निराश होतात.

७. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी यांना घरच्यांची मदत होते.