'ही' जन्मतारीख असलेले लोक खूप भाग्यवान आणि पैसे कमवतात!

अंकशास्त्रात 1 ते 9 पर्यंतचे अंक सांगितले आहेत. राशीप्रमाणेच सर्व मूलांकांचा संबंध नऊपैकी कोणत्याही एका ग्रहाशी मानला जातो.

उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 24 तारखेला झाला असेल, तर 2+4= 6 येईल. त्याचप्रमाणे, उर्वरित मूलांक देखील काढले जातात.

अंकशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीचा जन्म 6, 15 आणि 24 तारखेला झाला, त्यांचा मूलांक 6 आहे. कोणत्याही महिन्याच्या आणि कोणत्याही वर्षाच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांवर शुक्र ग्रहाचे अधिराज्य असते.

6 क्रमांकाचे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि दिसायला सुंदर असतात. या लोकांचे म्हातारपण लवकर येत नाही. हे लोक कलाप्रेमी असतात आणि सौंदर्याकडे लवकर आकर्षित होतात.

6 क्रमांकाचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप नाव आणि प्रसिद्धी कमावतात. मात्र, यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागते.

अंकशास्त्रानुसार शुक्राच्या कृपेने 6 जन्मतारीख असलेले लोक त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसा कमावतात. त्यांना आयुष्यात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही. त्यांची अर्थव्यवस्था खूप चांगली असते.

चित्रपट, नाटक, खाद्यपदार्थ, कपडे आणि दागिन्यांशी संबंधित कामात त्यांना अधिक यश मिळण्याची शक्यता असते. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story