अंकशास्त्रात मूलांकला खूप महत्त्व आहे. याच आधारावर व्यक्तीचे नशीब आणि त्या व्यक्तीचे मूल्यांकन केले जाते.
अंकशास्त्रानुसार, प्रत्येक संख्येला एक देवता नियुक्त केली जाते. त्यानुसार देवतेचे गुण लोकांवर प्रभाव पाडतात.
मूलांक 8 चा देव शनिदेव आहे. तो न्यायाचा देव आहे. त्यामुळे असे मानले जाते की मूलांक 8 असणाऱ्या मुली वर्तनात खूप मजबूत असतात.
त्या कोणत्याही प्रकारचे चुकीचे वागणे अजिबात सहन करत नाहीत. या मुली निष्पक्ष असतात. त्या चुकीच्या गोष्टींना पूर्ण विरोध करतात.
या मुली खूप मेहनती असतात. परंतु त्यांना एकांतात वेळ घालवायला आवडते. त्यांना आपल्या जोडीदारामध्ये प्रेम आणि आदर पाहायचा असतो.
या मूलांक असणाऱ्या मुलींना पार्टी करण्याऐवजी नैसर्गिक ठिकाणी वेळ घालवायला आवडते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)