उशीखाली काळी मिरी ठेवल्यास काय होते?

ज्योतिषशास्त्रात भारतीय मसाल्यांना खूप महत्वाचे मानले जाते. कारण त्यांचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंध आहे. जर काळी मिरी उशीखाली ठेवली तर काय फायदे होतात. जाणून घ्या सविस्तर 

Soneshwar Patil | Jan 20, 2025, 16:03 PM IST
1/7

काळी मिरी

काळी मिरी हा एक असा भारतीय मसाला आहे, ज्याच्या ज्योतिषशास्त्रीय वापरामुळे अनेक व्यक्तींना अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. 

2/7

फायदे

ज्योतिषशास्त्रानुसार जर काळी मिरी रात्री झोपताना उशीखाली ठेवली तर त्याचे अनेक जबरदस्त फायदे तुम्हाला होऊ शकतात.   

3/7

समस्या

काळी मिरीमुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. 

4/7

नकारात्मक ऊर्जा

ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही रात्री झोपताना उशीखाली काळी मिरी ठेवली तर नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर तुमच्यापासून दूर राहते. 

5/7

गरिबी दूर होते

उशीखाली काळी मिरी ठेवल्याने घराची आर्थिक स्थिती बिकट होते.  घरात पैसा येतो. पैशाशी संबंधित सर्व समस्यांवर मार्ग निघतो.

6/7

यश

जर अनेक प्रयत्न करून देखील तुम्हाला यश मिळत नसेल तर झोपताना उशीखाली काळी मिरी ठेवा. त्यामुळे तुम्हाला यश निक्की मिळेल.

7/7

भीती

काळी मिरी शनिदेवाशी संबंधित आहे. जर तुम्हाला सतत कशाची ना कशाची भीती वाटत असेल तर झोपताना उशीखाली काळी मिरी ठेवा. भीती दूर होऊ लागेल. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)