Spirituality News

Panchang Today : आज चैत्र नवरात्री महाअष्टमीसह मासिक दुर्गाष्टमी व सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र नवरात्री महाअष्टमीसह मासिक दुर्गाष्टमी व सर्वार्थ सिद्धि योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 16, 2024, 12:05 AM IST
Ram Navami 2024 : रामनवमी 16 एप्रिल की 17 एप्रिल कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

Ram Navami 2024 : रामनवमी 16 एप्रिल की 17 एप्रिल कधी? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, शुभ योग आणि महत्त्व

Ram Navami 2024 : हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला विष्णू यांनी रामाच्या रुपात जन्म घेतला होता. या तिथीला रामनवमी असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्त्व आहे. 16 एप्रिल की 17 एप्रिल कधी आहे रामनवमी जाणून घ्या.     

Apr 15, 2024, 03:14 PM IST
Rituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?

Rituals : पूजा उभ्याने करायची की बसून? शास्त्र काय सांगत?

Puja Vidhi in Martahi : प्रत्येक घरात देवघर असतं. जागेअभावी मंदिर उभीवर लेटकवलं जातं. मग अशावेळी उभी राहून पूजा करण्यात येते. पण धार्मिक शास्त्रात पूजेसंदर्भात नियम सांगण्यात आलंय. त्यानुसार पूजा उभ्याने की बसून कशी करायची?  

Apr 15, 2024, 12:09 PM IST
Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 5 मंदिरात देवीला दाखवला जातो मांस आणि मद्याचा नैवेद्य

Chaitra Navratri 2024 : नवरात्रीत 'या' 5 मंदिरात देवीला दाखवला जातो मांस आणि मद्याचा नैवेद्य

Chaitra Navratri 2024 : चैत्र नवरात्रीचा उत्साह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हिंदू धर्मात देवाला शुद्ध शाकाहारी जेवण्याचा नैवेद्य दाखवला जातो. पण या 5 मंदिरात नवरात्रीमध्ये देवाला चक्क मांस आणि मद्याचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. 

Apr 15, 2024, 09:35 AM IST
Horoscope 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार आव्हानात्मक!

Horoscope 15 April 2024 : आठवड्याचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार आव्हानात्मक!

Horoscope 15 April 2024 : सोमवार हा भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस मानला जातो. आठवड्याचा पहिला दिवस आपल्यासाठी कसा असेल, कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी याबद्दल जाणून घ्या आजचं तुमचं राशीभविष्य 

Apr 15, 2024, 08:30 AM IST
Budhaditya Rajyog: 1 वर्षाने मंगळाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचे येऊ शकतात अच्छे दिन

Budhaditya Rajyog: 1 वर्षाने मंगळाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींचे येऊ शकतात अच्छे दिन

Budhaditya Rajyog In Mesh: बुध आणि सूर्य यांच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. हा संयोग मे महिन्यात मेष राशीत तयार होणार आहे. मंगळाच्या राशीत बुधादित्य योग तयार होणार आहे. 

Apr 15, 2024, 07:56 AM IST
Panchang Today : आज चैत्र नवरात्रीची सप्तमी तिथीसह सुकर्मा योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र नवरात्रीची सप्तमी तिथीसह सुकर्मा योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी दुपारी 12:14 वाजेपर्यंत आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 15, 2024, 12:05 AM IST
Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर असेल रामाची कृपा! हा आठवड्या आर्थिक बाबतीत फायदेशीर

Weekly Horoscope : मालव्य राजयोगामुळे 'या' राशींवर असेल रामाची कृपा! हा आठवड्या आर्थिक बाबतीत फायदेशीर

Saptahik Rashi Bhavishya 15 to 21 april 2024 : साप्ताहिक राशीभविष्यानुसार 15 ते 21 एप्रिल हा काळ खास आहे. या आठवड्यात चैत्र नवरात्री अष्टमी आणि नवमी आहे. त्याशिवाय प्रभू श्रीरामाची जयंती म्हणजे रामनवमी आहे. अशात ग्रह स्थितीनुसार कोणावर रामाची कृपा बरसणार जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य पंडित आनंद पिंपळकर यांच्याकडून  

Apr 14, 2024, 11:10 PM IST
Weekly Numerology : 'या' मूलांकासाठी हा आठवडा असेल उत्पन्नाचा, तुमच्या भाग्य काय?

Weekly Numerology : 'या' मूलांकासाठी हा आठवडा असेल उत्पन्नाचा, तुमच्या भाग्य काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2 + 4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 एप्रिल हा आठवडा कसा असेल जाणून घेऊयात. 

Apr 14, 2024, 09:25 PM IST
Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope : त्रिग्रही योग आणि रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या टॅरो कार्ड साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Tarot Horoscope Prediction 15 to 21 april 2024 in Marathi : एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासोबत ग्रह गोचरसंदर्भात पाहिलं तर या आठवड्यात बुध, शुक्र आणि राहूमुळे त्रिग्रही योग असणार आहे. रामनवमीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Apr 14, 2024, 09:49 AM IST
Panchang Today : आज चैत्र नवरात्रीची षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र नवरात्रीची षष्ठी तिथीसह त्रिपुष्कर योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी दुपारी 11:46 वाजेपर्यंत आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 14, 2024, 12:05 AM IST
Horoscope 14 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची आज ठरवलेली काही कामे पूर्ण होऊ शकतात!

Horoscope 14 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची आज ठरवलेली काही कामे पूर्ण होऊ शकतात!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Apr 13, 2024, 11:38 PM IST
Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने 'या' लोकांचं नशीब चमकणार

Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने 'या' लोकांचं नशीब चमकणार

Hanuman Jayanti 2024 Date : रामनवमीनंतर असणार हनुमान जयंती. श्रीप्रभूचे परक भक्त यांची जयंती 23 एप्रिल की 24 एप्रिल कधी आहे याबद्दल भक्तांमध्ये संभ्रम आहे. यादिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग काही लोकांसाठी फलदायी असणार आहे. 

Apr 13, 2024, 03:32 PM IST
Horoscope 13 April 2024 : 'या' राशींच्या लोकांनी आज विचारपूर्वक काम करावं!

Horoscope 13 April 2024 : 'या' राशींच्या लोकांनी आज विचारपूर्वक काम करावं!

Horoscope 13 April 2024 : आज चैत्र नवरात्रीचा पाचव्या दिवस आहे. आज स्कंदमातासह हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करण्यात येणार आहे. आजचा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या तुमचं राशीभविष्य ज्योतिषाचार्य प्रीतिका मोजुमदार यांच्याकडून

Apr 13, 2024, 06:50 AM IST
Panchang Today : आज मेष संक्रांतीसह शोभन योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज मेष संक्रांतीसह शोभन योग! काय सांगत शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 13, 2024, 12:05 AM IST
Chaturgrahi Yog: 55 वर्षानंतर बनतोय ‘पॉवरफुल चतुर्ग्रही योग’, 'या' राशींचं चमकू शकतं नशीब

Chaturgrahi Yog: 55 वर्षानंतर बनतोय ‘पॉवरफुल चतुर्ग्रही योग’, 'या' राशींचं चमकू शकतं नशीब

Four Planet Sanyog: मीन राशीमध्ये सूर्य ग्रहांचा राजा, बुद्धिमत्ता आणि व्यवसाय देणारा बुध, मायावी ग्रह राहू आणि संपत्ती देणारा शुक्र यांचा संयोग आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे.

Apr 12, 2024, 04:57 PM IST
Number 9 Importance : नवरात्री आणि 9 क्रमांकाचा काय संबंध? 'या' मूलांकाचे चमकणार भाग्य

Number 9 Importance : नवरात्री आणि 9 क्रमांकाचा काय संबंध? 'या' मूलांकाचे चमकणार भाग्य

Mulank 9 Importance In Navratri : नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येते. मूलांक 9 आणि नवरात्रीचा विशेष संबंध आहे. 

Apr 12, 2024, 04:05 PM IST
VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

VIDEO : गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसलं महाराष्ट्रातील 'हे' मंदिर, अद्भूत नजारा पाहून तुम्ही व्हाल अवाक्

Maharashtra Temple : बाराव्या शतकातील कल्याण राजवटीतील हे मंदिर गेल्या 46 वर्षात फक्त 5 वेळा दिसतं. अत्यंत विलोभनीय आणि अद्भूत नजारा पाहण्यासाठी पुन्हा संधी चालून आली आहे. 

Apr 12, 2024, 01:53 PM IST
Ram Navami 2024 Date : रामनवमी कधी आहे? दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोगामुळे 'या' लोकांवर बरसेल श्रीरामाची कृपा

Ram Navami 2024 Date : रामनवमी कधी आहे? दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोगामुळे 'या' लोकांवर बरसेल श्रीरामाची कृपा

Ram Navami 2024 : चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस असतो अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवसाला रामनवमी असं म्हटलं जातं. यंदा रामनवमीला दुर्मिळ आणि शुभ ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. 5 राशींच्या लोकांना लाभ होईल असं ज्योतिष पंडित यांनी सांगितलंय. 

Apr 12, 2024, 12:34 PM IST
Panchang Today : आज लक्ष्मी पंचमी, विनायक चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज लक्ष्मी पंचमी, विनायक चतुर्थीसह सौभाग्य योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आज चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Apr 12, 2024, 07:47 AM IST