Spirituality News

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय

Mahashivratri 2024 : महादेवाच्या डमरूमध्ये विशेष शक्ती, वैवाहिक जीवनात सुख आणि आनंदासाठी करा 'हा' उपाय

Shiva Damru Benefit in Marathi : डमरू हे भगवान महादेवाचं आवडतं वाद्य मानलं जातं. आनंदी नृत्य असो किंवा क्रोध असो भगवान शिव कायम डमरु घेऊन नाचतात. या डमरुमध्ये विशेष अशी शक्ती असून वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. 

Mar 5, 2024, 03:15 PM IST
लग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?

लग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?

Hindu Marriage Rituals: मराठमोळ्या लग्नातील वधू वराच्या कपाळाला मुंडावळ्या किंवा बाशिंग बांधलेली आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की लग्नात मुंडावळ्या का बांधतात? या प्रथेमागील कारण जाणून आनंदाने ही परंपरा पुढच्या पिढीसोबत पुढे न्याल. 

Mar 5, 2024, 01:52 PM IST
Shadashtak Yog: केतू-गुरुने तयार केला 'षडाष्टक' योग; 'या' राशींनी थोडं सावध राहण्याची गरज

Shadashtak Yog: केतू-गुरुने तयार केला 'षडाष्टक' योग; 'या' राशींनी थोडं सावध राहण्याची गरज

Shadashtak Yog: केतूपासून आठव्या भावात गुरु आणि केतू गुरूपासून काही अंतरावर सहाव्या घरात स्थित आहे. अशा स्थितीत केतू आणि गुरु यांच्यामध्ये 'षडाष्टक' नावाचा अशुभ योग तयार होणार आहे. 

Mar 5, 2024, 10:36 AM IST
Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व

Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर 'या' कलशाला आहे विशेष महत्त्व

Vijaya Ekadashi 2024 : माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशीचं व्रत पाळलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित आहेत. अशा या व्रताच्या दिवशी एका विशेष कलशाला महत्त्व आहे. पौराणिक कथेमध्येही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. 

Mar 5, 2024, 10:25 AM IST
Surya-Rahu: 18 वर्षांनी सूर्य-राहू बनवणार ग्रहण योग; 'या' राशींची होऊ शकते धनहानी

Surya-Rahu: 18 वर्षांनी सूर्य-राहू बनवणार ग्रहण योग; 'या' राशींची होऊ शकते धनहानी

Surya And Rahu Ki Yuti: 14 मार्च रोजी मीन राशीत राहू आणि सूर्याचा युती होणार आहे, त्यामुळे ग्रहण योग तयार होणार आहे. 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये हा योग तयार होणार आहे. 

Mar 5, 2024, 09:01 AM IST
Navpancham Yog: राहू-शुक्र बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

Navpancham Yog: राहू-शुक्र बनवणार नवपंचम राजयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

वैदिक ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शुक्र विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र 7 जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे. 

Mar 5, 2024, 09:01 AM IST
Sun-Mangal: 18 महिन्यांनी होणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींना येऊ शकतात सोन्यासारखे दिवस

Sun-Mangal: 18 महिन्यांनी होणार सूर्य-मंगळाचा संयोग; 'या' राशींना येऊ शकतात सोन्यासारखे दिवस

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्य राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे अनेकदा दोन ग्रहांचे संयोग होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, मार्चच्या मध्यात ग्रहांचा सेनापती मंगळ आणि ग्रहांचा राजा सूर्य यांचा संयोग होणार आहे. 

Mar 5, 2024, 07:46 AM IST
Horoscope 5 March 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी योग्य निर्णय घेणे सोपे होईल!

Horoscope 5 March 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींसाठी योग्य निर्णय घेणे सोपे होईल!

Horoscope 5 March 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 5, 2024, 05:50 AM IST
Panchang Today : आज रामदास नवमीसह मंगळ शुक्र युतीमुळे धन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज रामदास नवमीसह मंगळ शुक्र युतीमुळे धन योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 5, 2024, 12:05 AM IST
Rahu-Budh Yuti: बुध-राहू बनवणार अशुभ जडत्व योग; 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Rahu-Budh Yuti: बुध-राहू बनवणार अशुभ जडत्व योग; 'या' राशींच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Rahu-Budh Yuti Effects: दोन ग्रहांच्या संयोगामुळे 18 वर्षांनंतर मीन राशीमध्ये जडत्व योग तयार होणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा 3 राशी आहेत ज्यांच्या अडचणी यावेळी वाढू शकणार असल्याचं म्हटलं जातंय. 

Mar 4, 2024, 09:47 PM IST
Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींचं चमकू शकतं नशीब

Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनंतर वृषभ राशीमध्ये बनणार गजलक्ष्मी राजयोग; 'या' राशींचं चमकू शकतं नशीब

Gajlaxmi Rajyog 2024 : गुरू सध्याच्या काळात मेष राशीत आहे आणि 1 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सौंदर्य, वैभव आणि प्रेमाचा कारक शुक्र देखील 19 मे रोजी वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग वृषभ राशीमध्ये तयार होणार आहे. 

Mar 4, 2024, 09:09 PM IST
Rahu-Mangal Yuti: 18 वर्षांनंतर जवळ येणार राहू-मंगळ; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Rahu-Mangal Yuti: 18 वर्षांनंतर जवळ येणार राहू-मंगळ; 'या' राशींना येणार सोन्यासारखे दिवस

Rahu And Mangal Ki Yuti: एप्रिलमध्ये मंगळ मीन राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी त्या ठिकाणी आधीपासून मायावी ग्रह राहू आहे. अशा स्थितीत मीन राशीमध्ये राहू आणि मंगळाचा संयोग तयार होणार आहे. 

Mar 4, 2024, 08:35 PM IST
Ramdas Navami 2024 : संत रामदास स्वामी यांची प्रेरणादायी शिकवण आयुष्यात आणेल सकारात्मकता!

Ramdas Navami 2024 : संत रामदास स्वामी यांची प्रेरणादायी शिकवण आयुष्यात आणेल सकारात्मकता!

Ramdas Navami 2024Message In Marathi : महाराष्ट्राची भूमी ही महान संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. 5 मार्च 2024 ला रामदास नवमी आहे. यादिवशी म्हणजे माघ वद्य नवमी शके 1603 (सन 1681) सज्जनगडावर रामदास समर्थ यांनी देह ठेवला होता. म्हणून या दिवसाला दास नवमी असंही म्हणतात. 

Mar 4, 2024, 05:01 PM IST
Mahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री 8 की 9 मार्च कधी आहे? शुभ मुहूर्तासह जाणून घ्या पूजा साहित्याची यादी

Mahashivratri 2024 : महादेव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचा सण म्हणजे महाशिवरात्रीचा उत्साह यंदा कधी आहे. 8 की 9 मार्चला कधी आहे महाशिवरात्री जाणून घ्या. त्याशिवाय महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेसाठी शुभ मुहूर्त आणि पूजा साहित्याची यादी बघून घ्या.

Mar 4, 2024, 01:59 PM IST
Radhika Anant Wedding : आषाढ महिना असून अनंत अंबानी - राधिका मर्चेंट यांचं 12 जुलैला लग्न, हा दिवस इतका शुभ आहे का? काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Radhika Anant Wedding : आषाढ महिना असून अनंत अंबानी - राधिका मर्चेंट यांचं 12 जुलैला लग्न, हा दिवस इतका शुभ आहे का? काय सांगतं ज्योतिषशास्त्र

Ashadh 2024 : यंदा 23 जूनपासून 21 जुलैपर्यंत आषाढ महिना सुरु होत आहे. आषाढ महिन्यात शुभ कार्य म्हणजे लग्न, गृहप्रवेश वगैरे करणे बंदी असते. मग अशा स्थितीत अनंत राधिका (Radhika Anant Wedding) यांच्या लग्नासाठी 12 जुलैला हा दिवस शुभ कसा असणार आहे? 

Mar 4, 2024, 12:38 PM IST
Mahashivratri 2024 Special : शिवलिंगावर जल कधी अर्पण करु नये? काय सांगत शास्त्र

Mahashivratri 2024 Special : शिवलिंगावर जल कधी अर्पण करु नये? काय सांगत शास्त्र

Mahashivratri 2024 :  8 मार्चला महाशिवरात्रीच व्रत ठेवण्यात येणार आहे. महाशिवरात्री आणि सोमवारी शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल अर्पण केलं जातं. 

Mar 4, 2024, 10:17 AM IST
Horoscope 04 March 2024 : 'या' राशीच्या लोकांनी आज व्यवहाराच्या बाबतीत सावध राहवं

Horoscope 04 March 2024 : 'या' राशीच्या लोकांनी आज व्यवहाराच्या बाबतीत सावध राहवं

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 4, 2024, 08:29 AM IST
Panchang Today : आज जानकी जयंतीसह सिद्धि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज जानकी जयंतीसह सिद्धि योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या... 

Mar 3, 2024, 11:00 PM IST
Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

Weekly Horoscope : शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे 'या' राशींची होणार प्रगती; कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?

Saptahik Rashi Bhavishya 04 To 10 march 2024 : या आठवड्यात कुंभ राशीत शुक्र आणि शनीच्या संयोगामुळे शश राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याचा हा पहिला आठवडा काही राशींसाठी आर्थिकदृष्ट्या भाग्यशाली आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे.   

Mar 3, 2024, 10:45 PM IST
Mahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!

Mahashivratri 2024 : देशातील 12 ज्योतिर्लिंगांची खास वैशिष्ठ्य माहितीये का? तुम्हीही चकित व्हाल!

भारताच्या उत्तरेपासून ते दक्षिण टोकापर्यंत महादेवाची 12 ज्योतिर्लिंग आढळतात. हिंदू धर्मानुसार असं म्हटलं की, महादेवाच्या १२ ज्योतिर्लिंगचं दर्शन केल्यास महादेव प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने (Mahashivratri 2024) या  १२ ज्योतिर्लिंगविषयी जाणून घेऊयात...

Mar 3, 2024, 09:47 PM IST