Relationship Tips: 'या' कारणामुळे मुली करतात उशीरा रिप्लाय... फटाफट बदला तुमच्या 'या' सवयी
मेसेजेस करताना मुलांच्या मनात एक प्रश्न नक्की पडतो की, माध्यम इतक सोपं आणि फास्ट झालं असलं तरी देखील मुली मेसेजवर लेट रिप्लाय का करतात?
Relationship Tips: लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्याच्या आयुष्यात 'या' गोष्टी बदलतात,जाणून घ्या
लग्न होताच आयुष्यात 'या' गोष्टी बदलतात, तुम्हाला माहितीय का ?
मुलांच्या 'या' 6 सवयींना पसंत करतात मुली, त्या कोणत्या आहेत? जाणून घ्या
आत्मविश्वास ही पहिली गोष्ट आहे, ज्या बहुतेक मुली मुलांमध्ये शोधतात.
लग्नापूर्वी नक्की जाणून घ्या 'या' गोष्टी, ज्यामुळे वैवाहिक जीवन राहिल आनंदी
लग्नाचं पवित्र नातं हे सात जन्माचं अतूट बंधन मानलं जातं, पण कधी कधी पती-पत्नीच्या नात्यातील छोटे-छोटे गैरसमज हे नातं तुटण्यासाठी कारणीभूत ठरतात.
Love Tips : क्रशबद्दलचं प्रेम व्यक्त करायचंय? मग 'या' टिप्स तुमच्यासाठीच...
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करू शकता.
याच 'त्या' 5 टिप्स; ज्यामुळे तुमच्या नात्यामधील कटुता होईल दुर..
आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या नात्याचा ओलावा पुन्हा अनुभवू शकता.
Relationship Issue: Sorry न म्हणताही 'असं' मिटवता येईल पार्टरनसोबत भांडण
एक समजुतदार कपल बराच काळ हे भांडण ताणून धरत नाहीत. जर तुमचंही देखील तुमच्या पार्टनरसोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असतील तर वेळी सावध व्हा.
Relationship Tips : बायको आपल्या नवऱ्यावर का घेते संशंय? समोर आली यामागची 4 मोठी कारणं
आपला नवरा घरापासून बराच काळ बाहेर असल्यामुळे मग अनेक महिलांच्या मनात संशयाची पाल चुकचुकते आणि इथूनच नात्यात प्रॉबलम्स येण्यास सुरुवात होते.
लग्नाआधी पार्टनरच्या या सवयींकडे दुर्लक्ष करू नका, लग्नानंतर पडू शकतं महागात
आजकाल बरीच कपल लग्नापूर्वी एकमेकांसोबत वेळ घालवतात. यामागे एक प्रमुख कारण असतं ते म्हणजे, एकमेकांना चांगलं समजून घेता येतं. यादरम्यान दोघेही एकमेकांना चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, लग्नानंतर अनेक लोकांना या सवयी जपता येत नाहीत. यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन चढ-उतार येऊ लागतात.
महिलांच्या 'या' सवयींमुळे प्रत्येक पुरूषाची होते चिडचिड, त्या लगेच सुधारा
बरेच पुरुष हे संयमी नसतात. त्यांना बऱ्याच गोष्टीची घाई लागलेली असते. त्यामुळे त्यांना महिलांच्या अनेक सवयी आवडत नाही आणि त्यांना राग येतो.
पार्टनरला गिफ्ट देण्याच्या नादात 'या' चुका करणं टाळा; गोष्ट अजूनच फिस्कटेल!
मात्र सरप्राईज प्लॅन करताना काही चुका टाळणं गरजेचं आहे.
रागावलेल्या बायकोला असं करा खुश, 'या' ट्रिक्सचा फायदा नक्की होईल
सर्व पुरुषांना हे माहित असेल की, आपल्या रागावलेल्या पत्नीचे मन वळवणे सोपे नसते. कारण ती एकदा का रागावली की, तिच्याशी साधं बोलणं देखील कठीण होऊन बसतं.
पुरुषांच्या 'या' वाईट सवयी कमी करतात Sperm Count! यामुळे प्रजनन क्षमतेवर देखील होतो परिणाम
तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या प्रजनन आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या 5 वाईट सवयींबद्दल जाणून घ्या.
पालकांनो 'या' 4 वाईट सवयी सुधारा, नाहीतर तुमच्या मुलांवर ही होईल याचा परिणाम
पालक म्हणून कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायला हवे, हे जाणून घ्या.
Relationship Tips: 'या' चुका करणे टाळा, अन्यथा तुमचं नातं तुटू शकतं
नातं तुटण्यापासून वाचवण्यासाठी या चुका कधीही करु नका, नाहीतर पश्चातापाची येईल वेळ.
महिलांना पुरुषांच्या 'या' गोष्टी करतात सर्वात जास्त आकर्षित, जाणून घ्या माहिती
महिलांचं असं सिक्रेट जे फारच कमी पुरुषांना माहित असेल...
Pregnancy: ना गोळ्या...ना Condom; गर्भधारणा टाळण्याची 'ही' पद्धत एकदम मोफत
गर्भधारणा टाळण्यासाठी नैसर्गिक पद्धती देखील वापरू शकता.
पायाची बोटं सांगतात तुमचा स्वभाव
कोणाचा स्वभाव कसा आहे? हे आपण पटकण ओळखू शकत नाही. कुणाच्याच मनाचा ठाव आपल्याला घेता येत नाही. जर कुणी म्हणालं की, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव तुम्ही चटकण ओळखू शकता
प्रेमी जोडप्यांना हे नियम माहित असणं गरजेचं, अविवाहित जोडप्यांनी याकडे लक्ष द्या
तुम्हाला देखील हे नियम माहित गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही या परिस्थीतून वाचू शकता.
सुखी संसाराची स्वप्न तिने उराशी बाळगली, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री...
हनीमूनला गेल्यानंतर मुलीच्या पायाखालची जमिनीच सरकली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला