Sexual Health : लैंगिक आरोग्यासाठी कॉफी फायदेशीर? बघा काय सांगते संशोधन...
Coffee Benefits for Sexual Health : नवीन संशोधनानुसार शारीरिक संबंध ठेवण्याआधी एक कप कॉफी घेण्याचे काय फायदे होतात, याविषयी माहिती समोर आली आहे. कॉफीच्या सेवनामुळे सेक्स ड्राइव्ह वाढवण्यास मदत होते.
Sex Timing : रात्री नाही तर ही आहे SEX करण्याची योग्य वेळ; शरीराला होतील जबरदस्त फायदे
सेक्स कोणत्या वेळात करावा अशी निश्चित वेळ नाही. बहुकेत जोडपी ही रात्रीच्या वेळेत सेक्स करतात. मात्र, रात्री व्यतीरीक्त अशा काही वेळा आहेत. ज्या वेळेत सेक्स केल्यास शरीराला जबरदस्त फायदे होऊ शकतात.
Condoms : कंडोमचा वापर करावा लागू नये यासाठी पुरुष देतात 'हे' बहाणे
जर्नल ऑफ सेक्स रिसर्चच्या (Journal of sex research) एका अभ्यासानुसार, 80 टक्के पुरुष कोणत्या ना कोणत्या कारणावरून कंडोम वापरण्यासाठी बहाणे देतात.
Health benefits of sex : दीर्घकाळ SEX न करण्याचे आरोग्यावर भयानक परिणाम; कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचाही धोका
दीर्घकाळ SEX न केल्याने आरोग्यावर भयानक परिणाम होतात. तसेच अनेक गंभीर आजारांचाही धोका देखील निर्माण होऊ शकतो. एका नविन संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लहान मुलासारखं वागू नको, रडणं थांबव...मुलांसोबत बोलताना तुम्हीही हे म्हणत असाल तर थांबा
मुलांच भविष्य त्यांच्या पालकांच्या हातात असं म्हणणतात. पालकांच्या वागणुकीचा परिणाम मुलांवरही होत असतो. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. अशावेळी पालकांनी मुलांसोबत संवाद साधताना कोणती काळजी घ्याल?
वयाच्या साठीतही Salman ची Ex-girlfriend दिसते खूपच हॉट; जाणून घ्या तिच्या फिटनेसचं रहस्य!
Salman Khan Girlfriend Sangeeta Bijlani Fitness: बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा कालच 57 वा वाढदिवस (Salman Kahn 57th Birthday) अख्ख्या बॉलिवूडमध्ये साजरा करण्यात आला.
Relationship Tips : 90% महिलांना माहिती नसतं की, Sex नंतर पुरुष करतात 'हा' विचार...
प्रत्येक महिलेला जाणून घ्यायचं असतं, की सेक्स (Sex) नंतर पुरुष आपल्याबाबतीत काय विचार करतात. अनेकदा पुरुष (Mens think after sex) खुलेपणाने या गोष्टी महिलांना सांगत नाहीत.
Relationship Tips : Sex दरम्यान महिलांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत; पुरुषांनो लक्ष द्या!
लोकांना यामध्ये विविध प्रयोग करण्याची सवय असते, मात्र महिलांना अनेकदा हे प्रयोग महिलांना आवडत नाहीत. असंही म्हटलं जातं की, महिलांना सेक्सची प्रत्येक एक्टिव्हीटी (Sex activity) आवडतेच असं नाही.
जोडीदारासोबतचा दुरावा कमी करण्यासाठी 'या' Sleeping Positions तुमच्या कामी येतील
जोडप्यातला दुरावा कमी करण्यासाठी 'या' Sleeping Positions तुमच्या कामी येतील, जाणून घ्या काही खास गोष्टी
Relationship Tips: जाहिरातीतच नव्हे तर Real Life मध्ये ही 'या' 5 गोष्टींमुळे मुलांकडे मुली होतात आकर्षित
Relationship Tips: मुलांच्या 'या' 5 गोष्टींमुळे मुली लगेचच होतात super Attract!
Relationship Tips: प्रियकराला लग्नाची मागणी घालण्यासाठी घाबरता, मग 'ही' बातमी तुमच्या कामाची
Relationship Tips : 'या' Tricks वापरा आणि बिनधास्त प्रियकराला लग्नासाठी मागणी घाला
तुमचा पार्टनरही आहे Sex Addict? या 3 सोप्या पद्धतींनी ओळखा
सेक्स एडिक्ट (Sex Addict) झालेल्या व्यक्ती, ही गोष्ट नाकारतात की त्यांना अशी काही समस्या आहे. मात्र अशा व्यक्तींना या समस्येसाठी मानसिक सल्ला (Mental Treatment) किंवा उपचार घेणं आवश्यक आहे.
Relationship Advice : चुकीच्या नात्यात असाल तर 'या' 7 प्रकारच्या मुलांपासून तुम्ही नेहमीच दूर राहा
Relationship मध्ये मुलींनी मुलांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, नाहीतर कठीण होईल जगणं
Girls Secrets: ए दूरियां..! जेव्हा मुली आपल्या जोडीदाराला मिस करतात, तेव्हा असंं काहीतरी वागतात
मुलगा असो की मुलगी, जोडीदार सोबत नसताना दोघांच्याही हृदयात खूप वेदना होतात. अशा स्थितीत जोडीदाराकडे धाव घ्यावीशी वाटते. अशा परिस्थितीत जेव्हा मुली आपल्या जोडीदाराला मिस करतात तेव्हा काय करतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शारीरिक संबंधांदरम्यान Period Blood मुळे पुरुषांना होऊ शकतं इंफेक्शन?
मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध (Physical Realation) ठेवावे का की ठेवू नयेत, यासंदर्भात अनेक समजुती आहेत.
Think about sex : सेक्सचा विचार तुम्ही दिवसातून किती वेळा करताय?
काही लोकं सेंकदाला सेक्सचा विचार करतात तर काही जणं दिवसातून एकदा लैंगिक संबंधांबाबत (Physical Relation) विचार करतात. पण तुमच्या मनात सेक्स किंवा इतर विचार दिवसभरात कितीवेळा येतात हे कसं उलगडायचं?
आवडत्या व्यक्तींना बिनधास्त मिठीत घ्या आणि 20 सेकंदात प्रॉब्लेम विसरा; Hug करण्याचे जबरदस्त फायदे
अभिनेता संजय दत्त याने त्याच्या मुन्नाभाई MMBS या चित्रपटात जादूकी झप्पी अर्थात मिठी मारुन सगळ्यांना टेन्शनमुक्त करते. अशाच प्रकारे प्रत्यक्षात देखील मुन्नाभाईची ही जादू की झप्पी काम करते.
International Men's Day 2022: महिलांना पुरूषांच्या 'या' गोष्टी खुप आवडतात? जाणून घ्या
International Men's Day 2022: पुरूषांच्या 'या' गोष्टी तरूणींना खुप आकर्षित करतात, तुम्हाला माहितीयत का?
Myths and Facts: मधुमेह असताना शारीरिक संबंध ठेवता येतात का? काय खरं काय खोटं जाणून घ्या
लोक शारीरिक संबंधांबद्दल बोलत नाहीत आणि आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास त्यांचे वैवाहिक जीवन बिघडते.
आई आणि मुलीच्या नात्यात का येतो दुरावा, कसं कराल नातं घट्ट, वाचा
आयुष्यात अशा अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आई आणि मुलीमध्ये अंतर निर्माण होते. अशा परिस्थितीत जर तुमच्यातही अंतर आले असेल तर तुम्ही या मार्गांनी तुमचे नाते पुन्हा घट्ट करू शकता.