Other Sports News

Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! भारताकडून इंडोनेशियाचा 16-0 ने पराभव

Hockey Asia Cup 2022: चक दे इंडिया! भारताकडून इंडोनेशियाचा 16-0 ने पराभव

हॉकी आशिया कप-2022 स्पर्धेत भारत चांगलाच फॉर्ममध्ये आहे. आज झालेल्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 16-0 ने एकतर्फी पराभव केला. 

May 26, 2022, 08:32 PM IST
 डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

डॉग वॉकसाठी अख्ख स्टेडिअम केलं रिकामं, IAS अधिकाऱ्याच्या कृतीनं खेळाडू संतापले

दिल्लीतील एका IAS अधिकाऱ्याला निव्वळ आपल्या कुत्र्याला फिरवता यावे यासाठी संपुर्ण स्टेडिअम रिकाम कराव लागत असल्याची घटना समोर आली आहे.

May 26, 2022, 02:46 PM IST
Before marriage sex: लग्नापूर्वी Sex..., महिला खेळाडूकडून मोठा खुलासा; आता आली 'ही' वेळ

Before marriage sex: लग्नापूर्वी Sex..., महिला खेळाडूकडून मोठा खुलासा; आता आली 'ही' वेळ

 एका महिला अ‍ॅथलीटने लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत मोठे विधान केले आहे. या विधानावरून सध्या तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय.  

May 20, 2022, 01:33 PM IST
बॉक्सर निखत झरीनचा 'गोल्डन पंच'; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

बॉक्सर निखत झरीनचा 'गोल्डन पंच'; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे.

May 20, 2022, 06:30 AM IST
सामन्यादरम्यान खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

सामन्यादरम्यान खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

क्रीडा विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे.  लाईव्ह सामन्यादरम्यान खेळाडूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. 

May 19, 2022, 08:03 PM IST
 Deaflympics jarlin anika: ना बोलता येत होत,ना ऐकू येत होत.., डेफ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची हॅट्ट्रीक, जाणून घेऊयात कस यश मिळवलं

Deaflympics jarlin anika: ना बोलता येत होत,ना ऐकू येत होत.., डेफ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची हॅट्ट्रीक, जाणून घेऊयात कस यश मिळवलं

थॉमस कपमधील भारताच्या ऐतिहासिक विजयाची चर्चा होत असतानाच, ब्राझीलमधील 24 व्या डेफ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या एका 18 वर्षीय बॅडमिंटनपटूने 3 सुवर्णपदकांची कमाई केलीय. 

May 18, 2022, 08:21 PM IST
 कुस्तीपटू Satender Malik चं मॅटवर लज्जास्पद कृत्य; WFI ने घातली आजीवन बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कुस्तीपटू Satender Malik चं मॅटवर लज्जास्पद कृत्य; WFI ने घातली आजीवन बंदी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय कुस्तीपटू सतेंदर मलिक याने एका सामन्यादरम्यान एक लज्जास्पद कृत्य केलंय. 

May 17, 2022, 08:49 PM IST
भारताने रचला इतिहास; पहिल्यांदाच Thomas Cup वर कोरलं नाव

भारताने रचला इतिहास; पहिल्यांदाच Thomas Cup वर कोरलं नाव

73 वर्षांनी हा कप जिंकत भारताने इतिहास रचला आहे.

May 15, 2022, 03:28 PM IST
 Video:शर्यती दरम्यान पायातून बूट निसटला,पण पुढे काय झाले पाहा

Video:शर्यती दरम्यान पायातून बूट निसटला,पण पुढे काय झाले पाहा

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. यामध्ये शर्यतीत मध्येच बूट पायातून निसटतो, मात्र हार न मानता शाळकरी मुलगी अखेर शर्यत जिंकूनच दाखवते. तिच्या या व्हिडीओची खूप चर्चा रंगली असून नेटकऱ्यांना तो प्रेरणा देतोय.  

May 11, 2022, 08:47 PM IST
Maharashtra Kesri | कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला 2022 चा 'महाराष्ट्र केसरी'

Maharashtra Kesri | कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला 2022 चा 'महाराष्ट्र केसरी'

Maharashtra Kesari 2022 | महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर vs नवी मुंबई अशी होती लढत

Apr 9, 2022, 07:29 PM IST
धुरळा उडणार, शड्डचा आवाज घूमणार,महाराष्ट्र केसरीची गदा यंदा कोण उचलणार?

धुरळा उडणार, शड्डचा आवाज घूमणार,महाराष्ट्र केसरीची गदा यंदा कोण उचलणार?

राज्यातील प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं (maharshtra kesri kusti competition) आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे कुस्तीपट्टू आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Mar 11, 2022, 10:20 PM IST
वाइड बॉल दिल्यानंतर रोहित शर्मा संतापला; पटकन अंपायरला म्हणाला...

वाइड बॉल दिल्यानंतर रोहित शर्मा संतापला; पटकन अंपायरला म्हणाला...

टीम इंडिया फिल्डींग करत असताना रिव्ह्यू घेताना कन्फ्यूजन झाल्याने रोहित शर्मा चिडलेला दिसला.

Feb 17, 2022, 11:51 AM IST
12 केमोथेरेपी घेतल्यानंतरही तो हरला नाही; अखेर गोल्ड मेडल जिंकलंच!

12 केमोथेरेपी घेतल्यानंतरही तो हरला नाही; अखेर गोल्ड मेडल जिंकलंच!

कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली त्यानंतर बीजिंगच्या विंटर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं.

Feb 11, 2022, 10:12 AM IST
Aus Open 2022 | राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी,  जिंकलं 21 वं ग्रँड स्लॅम

Aus Open 2022 | राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी, जिंकलं 21 वं ग्रँड स्लॅम

राफेल नदालने (Rafael Nadal) रशियाच्या डॅनिल मेदवेदेववर (Daniil Medvedev) विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

Jan 30, 2022, 09:57 PM IST
कौतुक करावं तेवढं थोडं! 11 वर्षांच्या अवनीशचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका

कौतुक करावं तेवढं थोडं! 11 वर्षांच्या अवनीशचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका

ही बातमी वाचून मुंबईकरांचीच नाही तर महाराष्ट्रातील सर्वांची मान अभिमानानं उंचावेल... 

Jan 29, 2022, 04:57 PM IST
Sania Mirza Retirement | टेनिस स्टार सानिया मिर्झाकडून निवृत्तीची घोषणा

Sania Mirza Retirement | टेनिस स्टार सानिया मिर्झाकडून निवृत्तीची घोषणा

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza Retirement) निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे.   

Jan 19, 2022, 06:19 PM IST
Novak Djokovic ला पुन्हा मोठा धक्का, 3 वर्षांच्या बंदीचं संकट

Novak Djokovic ला पुन्हा मोठा धक्का, 3 वर्षांच्या बंदीचं संकट

ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून जोकोविचच्या व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jan 14, 2022, 02:53 PM IST
India Open 2022 | बॅडमिंटनमध्ये मोठा उलटफेर, नागपूरच्या Malvika Bansod चा सायना नेहवालवर मोठा विजय

India Open 2022 | बॅडमिंटनमध्ये मोठा उलटफेर, नागपूरच्या Malvika Bansod चा सायना नेहवालवर मोठा विजय

भारतीय बॅडमिंटनच्या (India Open 2022)  इतिहासात आज (13 जानेवारी) मोठा उलटफेर पाहायला मिळाला. 

Jan 13, 2022, 09:47 PM IST