नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI)मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. इच्छुक उमेदवारांना ३१ एप्रिलपर्यंत अर्ज करता येऊ शकतो. मराठी भाषेतील तरुणांना बॅंकेत संधी उपलब्ध आहे.
ज्युनिअर असोसिएट
पद संख्या - १२४२३
पगार - ११७६५-३१५४० रुपये
ज्युनिअर अॅग्रीकल्चर असोसिएट
पद संख्या - ३००८
पगार - ११७६५-३१५४० रुपये
वय मर्यादा - २० ते २८ वर्षे
शैक्षणिक पात्रता - पदवी
उमेदवाराची निवड ही लिखित परीक्षा आणि व्यक्तीगस्त मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.