उत्तर येईल तोच हुशार! स्टेट बँक ऑफ इंडियाचं मूळ नाव काय?
state bank of india : या प्रश्नाचं उत्तर अर्थ्याहून अधिकांना ठाऊकच नाहीय. तुम्हीही माहित करून घ्या आणि नंतर इतरांनाही सांगा स्टेट बँकेचं मूळ नाव.
Dec 10, 2024, 02:34 PM IST
2024 मध्ये बॅंकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ! कोणत्या बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी? जाणून घ्या
Bank Loan: भारतीय बँकांनी गेल्या वर्षभरात कर्जमाफी कमी केली? याची आकडेवारी केंद्र सरकारने दिली आहे.
Nov 29, 2024, 07:15 PM ISTBank Job: एसबीआयमध्ये नोकरी आणि 85 हजारपर्यंत पगार; 'येथे' पाठवा अर्ज
SBI Job: एसबीआयमध्ये जीएम, डेप्युटी इन्फ्रा सिक्योरीटी आणि स्पेशल प्रोजेक्टस (CISO), इंसिडेंट रिस्पॉन्स आणि असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत.
Nov 27, 2024, 01:42 PM ISTSBI मध्ये तुमचंही खातं आहे का? बँकेकडून खातेधारकांना सतर्कतेचा इशारा, म्हणे...
SBI Alert: खातेधारकांच्या खात्यातील रक्कम... एसबीआयनं इशारा देत नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी
Aug 5, 2024, 11:02 AM ISTSBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी! तुमचंही खात असेल तर जाणून घ्या महत्वाची अपडेट
स्टेट बँक ऑफ इंडियाने उद्या म्हणजेच 23 मार्चला काही वेळेसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग, योनो लाइट, योनो बिजनेस वेब व मोबाईल अॅप, योनो आणि युपीआयसारख्या सेवा वापरु शकत नाही अशी माहिती दिली आहे.
Mar 22, 2024, 06:56 PM IST
सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला पुन्हा का फटकारलं, जाणून घ्या Bond Number म्हणजे काय?
Electoral Bond : स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांच्या निधीबाबत कोणत्या कंपनीने किती निधी दिला ते गुरूवारी जाहीर केलं. पण यावर सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारलं आहे. कुठल्या पक्षाला किती निधी दिला ते सोमवारपर्यंत सांगा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत.
Mar 15, 2024, 03:36 PM ISTमजूर ते लॉटरी किंग; Electoral Bonds मध्ये सर्वाधिक निधी देणाऱ्या कंपनीचे मालक कोण माहितीये?
Electoral Bonds : सर्वाधिक राजकीय देणगी देणारा... म्हणून या व्यक्तीच्याच नावाची चर्चा. कुठून आला इतका पैसा? डोकं चक्रावणारी माहिती समोर
Mar 15, 2024, 11:12 AM ISTउघड होणार 'चंदे का धंदा' देशात 15 मार्चला होणार मोठा राजकीय गौप्यस्फोट
SBI Electrol Bond : सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर अखेर स्टेट बँक ऑफ इंडिया वठणीवर आलीय. निवडणूक रोख्यांबाबतचा सगळा तपशील एसबीआयनं निवडणूक आयोगाला पाठवून दिलाय. 15 मार्चला निवडणूक आयोग हा डाटा जाहीर करेल, तेव्हा कसा राजकीय भूकंप होणाराय, पाहूयात हा रिपोर्ट.
Mar 13, 2024, 08:37 PM IST31 मार्च... तारीख लक्षात ठेवा! SBI कडून मिळणार नाही 'ही' सुविधा
मार्च महिना सुरु झाला आहे. दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत अनेक गोष्टी बदलतात त्याचे कारण म्हणजे एका नवीन फायनॅनशिअल वर्षाची सुरुवात होते. अशात आता यावर्षी 31 मार्चनंतर SBI ची तुम्हाला कोणती सोय मिळणार नाही. याविषयी जाणून घेऊया.
Mar 10, 2024, 06:01 PM ISTSBI किती श्रीमंत आहे? वाचून थक्क व्हाल
SBI किती श्रीमंत आहे? वाचून थक्क व्हाल
Oct 16, 2023, 07:04 PM ISTबँकेत पैसे ठेवून विसरलायत? RBI कडून कारवाईला सुरुवात, आताच Bank स्टेटमेंट पाहा
RBI UDGAM portal: कर्जावरील व्याजदर म्हणजेच रेपो रेट स्थीर ठेवण्यात येत असल्याचं आरबीआयने जाहीर करत सामन्यांना दिलासा दिला. पण तिथं बँकेकडून एक कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली.
Oct 6, 2023, 12:24 PM IST
RBI कडून आणखी 4 बँकांना दणका; तुमचं खातं असेल तर आताच सावध व्हा
Reserve Bank of India: भारतामध्ये अनेक खासगी आणि सार्वजनिक बँकांसाठी नियमावली आखण्यापासून त्या बँकांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआयनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Oct 4, 2023, 11:15 AM IST
तुमच्या घरी 10, 20, 50, 100, 200 किंवा 500 च्या नोटा आहेत? RBI चा हा नियम आजच जाणून घ्या
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्या नोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
Sep 11, 2023, 01:02 PM ISTSBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक
SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.
Sep 1, 2023, 10:16 AM ISTSBI च्या मुंबई शाखेत नोकरी आणि 85 लाखांपर्यंत पगार, 'येथे' पाठवा अर्ज
SBI Bank Job: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सिनीअर वाइस प्रेसिडंटचे पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.
Aug 28, 2023, 09:34 AM IST