स्टेट बँकेने ज्येष्ठांच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात केली कपात
स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात केली आहे.
Oct 10, 2019, 06:16 PM ISTSBI ने दिली गुडन्यूज, होम आणि वाहन कर्जाच्या व्याज दरात मोठी कपात
आता दिवाळीच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी भेट दिली आहे.
Oct 9, 2019, 02:45 PM ISTमुंबई । स्टेट बॅंक ऑफ इंडिया भविष्यात डेबिट कार्ड बंद करणार?
मुंबई । स्टेट बॅंक ऑफ इंडिया भविष्यात डेबिट कार्ड बंद करणार?
Aug 20, 2019, 11:20 PM ISTहोम लोन, कार लोन आजपासून स्वस्त, SBI ने व्याज दर घटवले
स्टेट बॅक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात कपात केली आहे.
Jul 10, 2019, 11:44 AM IST...तर एसबीआय एटीएम कार्ड कायमचे बंद होईल!
स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचे खाते असेल आणि एसबीआयचे एटीएम कार्डही जर तुम्ही वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी तितकीच महत्वाची आहे.
Aug 16, 2018, 05:34 PM ISTया बॅंकांचे गृहकर्ज महागणार, वाढणार कर्जाचा हप्ता
भारतीय रिझर्व्ह बॅंकच्या चलनविषयक धोरण समिती बैठकीआधी देशातील पहिल्या तीन मोठ्या बॅंकाने आपल्या गृहकर्जात वाढ केली आहे. त्यामुळे या बॅंकांचे गृहकर्ज महागणार आहे.
Jun 2, 2018, 08:18 AM ISTधमाका: ४ हजार कोटींचा आणखी एक घोटाळा, खाजगी कंपनीतील तीन संचालकांना अटक
देशात सध्या जणू घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. विजय, मल्या, निरव मोदी यांच्या घोटाळ्यांच्या चर्चा अद्याप ताज्या असतानाच आणखी एका घोटाळ्याची त्यात भर पडली आहे.
Mar 19, 2018, 05:34 PM IST१२वीचा विद्यार्थी झाला करोडपती; एका मेसेजमुळे काही मिनिटांत घडली किमया
मेसेज पाहून या विद्यार्थ्याच्या घरच्यांनाही विश्वास बसला नाही. या प्रकारामुळे गोंधळलेल्या विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी बॅंकेत धाव घेतली. बॅंकेत जाऊन त्यांनी घडला प्रकार कथन केला.
Mar 19, 2018, 04:20 PM ISTSBI खातेदारांसाठी मोठी बातमी, २५ कोटी ग्राहकांना होणार फायदा
देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI) ने करोडो ग्राहकांना दिलासा दिलाय. बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Mar 13, 2018, 12:54 PM ISTबजेट २०१८ : इन्कम टॅक्सची मर्यादा वाढवून ३ लाख करावी - एसबीआय
देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या एसबीआयने अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याकडे इन्कम टॅक्समधून सूट मिळण्याची मर्यादा वाढवून ३ लाख रूपये करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 23, 2018, 12:41 PM ISTएसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा
सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.
Jan 5, 2018, 11:00 AM ISTSBI ने बदलले १३०० शाखांचे IFSC, असे मिळवा नवे कोड
देशातील सर्वात मोठी बॅंक SBI (स्टेट बॅंक ऑफ इंडिया) ने शनिवारी आपल्या १३०० शाखांची नावे आणि IFSC बदलवला आहे. बॅंकेचा हा निर्णय पाच सहयोगी बॅंकांच्या विलिनिकरणानंतर घेतल्याचे बोलले जात आहे.
Dec 11, 2017, 09:57 PM ISTआता एटीएम कार्ड न वापरता पैसे काढा
एटीएमचा वापर न करताही पैसे काढता आले तर ? हो. हे शक्य आहे.
Nov 11, 2017, 07:56 PM ISTकार, किरकोळ कर्ज घेणाऱ्यांना खुशखबर
कार लोन, पर्सनल गोल्ड लोन आणि इतर पर्सनल लोनवरील प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे.
Sep 1, 2017, 05:35 PM ISTकाळ्या पैशांसाठी एसबीआयमध्ये तब्बल २००० नवी खाती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्यावर्षी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजारच्या नोटांवर बंदी जाहीर केली होती. या नोटाबंदीनंतर काळा पैसा मार्गी लावण्यासाठी एसबीआयच्या एका शाखेमध्ये तब्बल दोन हजार नवी खाती खोलण्यात आल्याचे समोर आलेय.
Apr 10, 2017, 01:26 PM IST