IPL 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 'या' खेळाडूवर पहिल्या मॅचसाठी लागला बॅन, नेमकं कारण काय?
IPL 2025 Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसलाय. कारण आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यासाठी मुंबईच्या कर्णधारावर बॅन लावण्यात आलेला आहे.
Nov 21, 2024, 04:42 PM ISTआयपीएल टीमच्या मालकांमध्ये कोण आहे सर्वात गरीब? कोणाकडे किती संपत्ती?
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असून यातून दरवर्षी भारतीय आणि विदेशातील अनेक खेळाडू मोठी कमाई करतात. आयपीएलमध्ये सध्या एकूण १० संघानी सहभाग घेतला असून अनेक संघांचे मालक हे मोठे उद्योगपती तसेच बॉलिवूड सुपरस्टार आहेत. तेव्हा 10 संघांपैकी कोणत्या संघाचे मालक जास्त श्रीमंत आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात.
Nov 16, 2024, 06:42 PM ISTअर्जुन तेंडुलकर 'मुंबई' सोडणार? 2022 मध्ये 'गुजरात'ने दाखवलेला इन्ट्रेस्ट; अखेर MI ने मोजलेली 'इतकी' रक्कम
इंडियन प्रीमिअर लीग या जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगच्या 18 व्या सीजनचं मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या अनेक जुन्या आणि नव्या खेळाडूंचं भवितव्य ठरणार आहे. मुंबई इंडियन्सने मेगा ऑक्शनपूर्वी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला रिलीज केलं आहे. त्यामुळे मुंबईचा मेंटॉर असलेल्या सचिनचा मुलगा अर्जुन याला आपल्या संघात घेण्यासाठी कोणता संघ इन्ट्रेस्ट दाखवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Nov 14, 2024, 01:13 PM IST
मुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनचं बिगुल वाजलं असून 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी यासाठी मेगा ऑस्कन पार पडणार आहे.
Nov 11, 2024, 04:52 PM ISTWPL मध्ये पहिली हॅट्रिक घेणाऱ्या स्टार बॉलरला मुंबई इंडियन्सने केलं रिलीज, पहा MI ची संपूर्ण रिटेन्शन लिस्ट
Mumbai Indians WPL 2025 : मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी तब्बल 14 खेळाडूंना रिटेन केलं असून फक्त 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे.
Nov 7, 2024, 08:21 PM ISTIPL Retention: पाच वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या MI संघाने टॉप 3 मध्येही घेतलं नाही; रोहितने सोडलं मौन, 'जे खेळाडू...'
Rohit Sharma on MI Retention List: आगामी आयपीएलसाठी (IPL) संघांनी आपली रिटेंशन यादी जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पाच खेळाडूंना रिटेन केलं असून यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) चौथ्या स्थानावर आहे.
Nov 1, 2024, 05:52 PM IST
मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले
मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nov 1, 2024, 05:50 PM ISTरिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?
गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात.
Nov 1, 2024, 01:10 PM ISTमेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश
31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली.
Oct 31, 2024, 05:49 PM ISTआयपीएल मेगा ऑक्शनची तारीख आली समोर, कुठे आणि कधी होणार आयोजन?
IPL 2025 Mega Auction Date: इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी 20 लीगपैकी एक असून लवकरच याच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलच्या सर्व 10 फ्रेंचायझींना त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायची आहे. आयपीएल ऑक्शनची चर्चा सुरु असताना त्याची तारीख आणि ठिकाण याबाबत माहिती सुद्धा समोर आली आहे.
Oct 17, 2024, 03:34 PM ISTमुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट
IPL 2025 Retentions Mumbai Indians: 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत.
Oct 17, 2024, 01:06 PM ISTPHOTO: मुंबई इंडियन्सने टाकला मोठा डाव! वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला घेतलं टीममध्ये
IPL 2025 Mumbai Indian Team: आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी आता काहीच दिवस शिल्लक असून मुंबई इंडियन्सने आता वेगाने तयारीला सुरुवात केलीये. मागील काही सीजन मुंबई इंडियन्ससाठी खास ठरले नव्हते तर आयपीएल 2024 मध्ये मुंबई पॉईंट टेबलमध्ये बॉटमला होती. तेव्हा आता स्पर्धेत पुन्हा उभारी घेण्यासाठी मुंबईने एक मोठा डाव टाकला असून टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या शिलेदाराला आपल्या संघात घेतलंय.
Oct 17, 2024, 12:16 PM ISTमुंबई इंडियन्स हार्दिक सह 'या' 7 खेळाडूंना देणार नारळ?
आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी मुंबई इंडियन्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु असतानाच कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार नाही याविषयी सुद्धा बरीच चर्चा आहे.
Oct 3, 2024, 06:21 PM IST'मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला...,' भारताच्या दिग्गज खेळाडूचं विधान, 'बुमराहचं मूल्य पाहता त्याला...'
IPL 2025: मुंबई इंडियन्स माजी कर्णधार रोहित शर्मा, टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांना संघात निःसंशयपणे कायम ठेवेल असा अंदाज आहे.
Sep 29, 2024, 05:46 PM IST
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या 6 खेळाडूंना रिटेन करणार? नावं आली समोर
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजन पूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार असून यासाठी आयपीएल गवर्निंग काउंसिलकडून आयपीएल 2025 साठी एकूण 8 नियमांची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक फ्रेंचायझी त्यांच्या टीममधील केवळ 6 खेळाडूंना रिटेन करू शकतात. तेव्हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी ठरलेल्या फ्रेंचायझींपैकी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार याविषयी चर्चा सुरु आहे.
Sep 29, 2024, 04:15 PM IST