salman khan

मलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र; पण चर्चा सलमान खानच्या अनुपस्थितीची

मलायका अरोराने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे तिच्या नवीन रेस्टॉरंटचे ग्रँड लॉन्च केले आहे. यावेळी एक खास क्षण पाहायला मिळाला, कारण तिचा एक्स-हसबंड अरबाज खान आपल्या कुटुंबासह तिच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. त्यांच्या उपस्थितीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु दबंग खान या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याने चाहत्यांनी त्यांचा व्हिडीओवर तो कुठे असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. 

Dec 19, 2024, 05:52 PM IST

सलमान खाननंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याने व्यक्त केली रश्मिका मंदानासोबत काम करण्याची इच्छा

सलमान खाननंतर बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्याने रश्मिका मंदानासोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा. जाणून घ्या सविस्तर

Dec 14, 2024, 05:56 PM IST

अल्लू अर्जुनच नाही तर 'या' बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा खाल्लीये जेलची हवा

पुष्पा 2' चित्रपटामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत असलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जूनला अटक करण्यात आली आहे. अल्लू अर्जूनला पोलिसांनी त्याच्या राहत्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. तसेच कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली. पण जेलमध्ये गेलेला अल्लू हा पहिला कलाकार नाही. तेव्हा यापूर्वी बॉलिवूडच्या किती कलाकारांना जेलची हवा खावी लागली याबद्दल जाणून घेऊयात. 

Dec 13, 2024, 06:24 PM IST

Video : सवत माझी लाडकी! हेलनसोबत सलमानच्या आईनं धरला ठेका, बर्थडे पार्टी लेकासोबतही केला डान्स

सोशल मीडियावर सलमान खानची आई सलमा यांच्या बर्थडे पार्टीचा एक व्हिडीओ खूप गाजतोय. 

Dec 10, 2024, 03:39 PM IST

'किती सुंदर जोडी, लग्न का करत नाही'? लूलिया वंतूरच्या कुटुंबासोबत दिसला सलमान, फोटो व्हायरल

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानने लुलिया वंतूरच्या वडिलांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. सलमानने लुलिया वंतूरच्या कुटुंबासोबत पोज दिली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dec 9, 2024, 06:22 PM IST

फक्त एका गोष्टीची वाट पाहतोय, सलमान-शाहरुखसोबत एकत्र चित्रपट करण्यावर आमिर खानचं वक्तव्य

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी आतापर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. पण आता चाहत्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. जाणून घ्या सविस्तर

 

Dec 7, 2024, 04:13 PM IST

बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्याआधी सलमानला संपवण्याचा होता प्लॅन पण...; धक्कादायक खुलासा

Baba Siddique Killing Shocking Update About Salman Khan: बाबा सिद्दीकी यांच्यावर त्यांचा आमदार पुत्र झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Dec 5, 2024, 12:31 PM IST

सलमानची Y+ सिक्योरिटी भेदत 'तो' सेटवर आला अन्...; दादरमधील घटना! म्हणाला, 'बिश्नोईला...'

Salman Khan Shooting In Mumbai: अभिनेता सलमान खानच्या जीवाला धोका असल्याने त्याला व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. असं असतानाही हा प्रकार घडला.

Dec 5, 2024, 06:51 AM IST

...तर शाहरुख खानचा 21 वर्षांपूर्वीचा 'हा' ब्लॉकबस्टर चित्रपट सलमान खानला मिळाला असता

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 21 वर्षांपूर्वी त्याने एक ब्लॉकबस्टर चित्रपट केला होता, जो सलमान खानला मिळाला असता.

Dec 4, 2024, 03:03 PM IST

'मी पोलिसांसमोर...', 26 वर्ष जुन्या व्हिडीओवरून सलमान खानला होतोय पश्चाताप

Salman Khan Bigg Boss 18 :  सलमान खाननं अखेर 26 वर्ष जुन्या त्या व्हिडीओवरून पश्चाताप होत असल्याचं सांगितलं. 

Nov 24, 2024, 05:08 PM IST

सलमान खानचा 25 वर्षांपूर्वीचा 'बीवी नंबर 1' चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार

सलमान खान आणि करिश्मा कपूर यांचा 'बीवी नंबर 1' हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. 

Nov 21, 2024, 04:19 PM IST

सलमान, अक्षयसोबत दिसणारी 90`s मधील मुलगी आता इतकी मोठी झाली की टीव्हीवर रोज पाहूनही ओळखण झालं कठीण

नव्वदीच्या दशकातील सर्वात गोंडस बालकलाकार, आज दिसते इतकी सुंदर, तुम्ही अनेक मालिकांमध्ये पाहिलंय? 

Nov 21, 2024, 03:48 PM IST

Maharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर 

Nov 21, 2024, 03:25 PM IST

2002 मधील 'हा' चित्रपट, ज्यापुढे बॉक्स ऑफिस झाले होते नतमस्तक

2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट झाला होता. ज्याच्यासमोर बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झाले होते. 

Nov 19, 2024, 07:13 PM IST

'मला बिग बॉसमध्ये बोलावण्यासाठी...'; सलमानने झापल्याच्या Video वर अशनीरची भली मोठी पोस्ट

Ashneer Grover Reacts On Salman Khan Comment: सलमान खानने बिग बॉस 18 च्या सेटवर अशनीर ग्रोव्हरला त्याच्या एका जुन्या व्हिडीओवरुन चांगलेच फैलावर घेतल्याचं दिसून आल्यानंतर त्याने पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Nov 19, 2024, 01:05 PM IST