विसर्जन मिरवणुकीत सलमानचा 'अनकट डान्स'

सलमानच्या मुंबईतल्या घरच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत, ढोल ताशांच्या तालावर सलमान बेधुंद होऊन नाचला.

Updated: Sep 23, 2015, 02:42 PM IST

मुंबई : सलमानच्या मुंबईतल्या घरच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत, ढोल ताशांच्या तालावर सलमान बेधुंद होऊन नाचला. सलमान खानने ढोलपथकाला चांगली साथ दिल्याने, ढोलपथकानेही दिमाखदार प्रदर्शन केलं, सिनेमात थिरकतांना सलमानला सूचनांची गरज पडत असेल, पण इथे कोणतीही गरज पडली नाही. पाहा सलमान खानच्या डान्सचा हा अनकट व्हिडीओ. या ढोलपथकात मुलींचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.