पाहा: जगातील सर्वात उंच आणि ठेंगणा व्यक्ती भेटतो तेव्हा!

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या जगातील सर्वात उंच आणि ठेंगण्या व्यक्तींची लंडनमध्ये भेट झाली.

Updated: Nov 13, 2014, 06:37 PM IST
पाहा: जगातील सर्वात उंच आणि ठेंगणा व्यक्ती भेटतो तेव्हा! title=

लंडन: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या जगातील सर्वात उंच आणि ठेंगण्या व्यक्तींची लंडनमध्ये भेट झाली.

तुर्कीचे सुल्तान कोसेन हे जगातील सर्वात उंच व्यक्ती आहेत. त्यांची उंची ८ फूट आहे. तर चंद्रा डांगी हे जगातील सर्वात ठेंगणे व्यक्ती आहे. त्यांची उंची केवळ २१.५ इंच आहे. 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशिअल ट्विटरवरून पोस्ट:

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.