जगातील एकमेव देश ज्याचं नाव 'Y' वरून सुरु होतं
येमेन हा जगातील एकमेव देश असून ज्याचं नाव हे इंग्रजी वर्णमालेच्या 'Y'या अक्षरावरून सुरु होतं. येमेन हा नैसर्गिक सौंदर्य आणि इतिहासाने समृद्ध असलेला देश आहे.
Jan 2, 2025, 02:25 PM ISTअमेरिका-रशिया नव्हे तर 'या' देशाने बनवले AI Fighter Jet
चीनने अमेरिका आणि रशियासारख्या देशांना मागे टाकत AI फायटर जेट बनवले आहे.
Dec 30, 2024, 02:53 PM IST7000 वर्षांपूर्वीपासूनच पृथ्वीवर एलियनचा वावर? कुवेतमधील 'त्या' मूर्तीनं वाढवलं गूढ
कुवेतमध्ये एलियन सारखी दिसणारी एक मातीची मूर्ती सापडली आहे. त्यामुळे जवळपास 7000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर एलियनचा (Aliens) येत असतील का? हा प्रश्न पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मनात उद्भवत आहे.
Dec 19, 2024, 02:41 PM ISTFive Days Week जुनं झालं! या देशात फक्त 4 दिवस काम...
जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे.
Dec 11, 2024, 08:27 PM ISTएकेकाळचा हिंदू राष्ट्र कसा बनला तालिबानचा देश अफगाणिस्तान!
आज अफगाणिस्तान हा दहशतवाद्यांचा देश आहे. केवळ अशी होती की हा देश खूप संपन्न आणि हिंदुंचा देश होता. अफगाणिस्तानमध्ये 6 व्या शतकात हिंदू राजा राज्य करत होते. पण त्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार होत-होत अफगाणिस्तानपर्यंत पोहोचला.
Dec 6, 2024, 07:18 PM IST'बाबांनो आनंदी नसाल, तर सुट्टी घ्या...' कोणती कंपनी करतेय कर्मचाऱ्यांचा इतका विचार?
Job News : कंपनीनं कर्मचाऱ्यांना हक्कानं बजावलं... पाहून नेटकरी म्हणतात हे इतकं कोण करतं? जगभरात होतेय याच कंपनीची चर्चा...
Nov 20, 2024, 10:24 AM IST
भारतात आहे जगातील सर्वात सुंदर असे रहस्यमयी ठिकाण; कितीही पैसा, ओळख आणि पावर असली तरी इथं कुणालाच Entry मिळत नाही
नॉर्थ सेंटीनल बेटं निसर्ग सौंदर्यामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. पण या बेटांवर जाण्यास संपूर्णपणे बंदी आहे. असं म्हटलं जातं या द्वीपांवर जो गेला तो परतलाच नाही.
Oct 23, 2024, 11:23 PM ISTजगातील असा देश जिथे 95 वर्षांपासून एकही मूल जन्माला आलेल नाही, कारण वाचून व्हाल थक्क!
जगभरात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. मात्र, असा एक देश आहे जिथे आजपर्यंत एकही बाळ जन्माला आलेले नाही. काय आहे कारण? वाचा सविस्तर
Oct 13, 2024, 02:42 PM ISTजगातील सर्वात महाग नंबर प्लेट कोणती? किंमत पाहून बसेल धक्का!
Most Expensive Number Plate in World: जगातील सर्वात महाग नंबर प्लेट कोणती? कारचे शौकीन असणारे लोक आपल्या कारला आकर्षिक बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. कारचे शौकीन असणारे लोक आपल्या कारला आकर्षिक बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
Oct 6, 2024, 06:29 PM ISTवायु प्रदूषणामुळे कापला जातोय तुमचा खिसा!
वायु प्रदूषणामुळे आजवर अनेकांनी आपला जीव गमावला आहे. पण वायू प्रदूषणामुळे तुमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही फरक पडतो. हे तुम्हाला माहिती आहे का?
Sep 29, 2024, 04:30 PM ISTबाथरुमपर्यंतही असतात बॉडीगार्ड्स, जगातील सर्वात श्रीमंत Elon Musk यांची सुरक्षा कशी आहे?
Elon Musk Security : जगातील सर्वात श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत एलन मस्क यांचं नाव अव्वल स्थानावर आहे. मस्क यांची सुरक्षा व्यवस्थाही जगातील सर्वात तगडी सुरक्षा व्यवस्था मानली जाते. जाणून घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी असते आणि त्यावर किती खर्च होतो.
Sep 18, 2024, 05:25 PM ISTएका वर्षात 13 महिने; पृथ्वीवरील एकमेव देश!
Contry Where 13 Months in 1 Years: एका वर्षात 13 महिने; पृथ्वीवरील एकमेव देश! 12 महिने म्हणजे एक वर्ष या प्रमाणेच संपूर्ण जग चालत असतं. मात्र, या पृथ्वीवर असाही एक देश आहे जिथे एका वर्षात 12 नव्हे तर 13 महिने असतात
Aug 28, 2024, 02:34 PM IST
ग्रीसमध्ये भारतीय रुपयाची किंमत किती आहे?
ग्रीसमध्ये भारतीय रुपयाची किंमत किती आहे?
Aug 13, 2024, 03:54 PM ISTतुम्ही जिथं आहात, तिथून पृथ्वी वर्तुळाकार का दिसत नाही?
पृथ्वी गोल असल्याचं आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत पण आपल्याला पृथ्वी गोल असल्याचे का जाणवत नाही.
मगरीची पिल्लं खाणारा 6 फुटाचा पक्षी
हा अविश्वसनीय पक्षी ग्रहावरील सर्वात विचित्र पक्ष्यांपैकी एक आहे. शुबिल हा जगातील सर्वात भयानक पक्षी असल्याचे म्हटले जाते.
Jul 31, 2024, 01:16 PM IST