पाहा,अमेरिका पोलिसांचा एन्काऊंटरचा खतरनाक व्हिडिओ

अमेरिकेच्या पोलिसांचा एक दुर्दैवी व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दर्दैवी अशामुळे आहे कारण एका मानसिक रोगी असलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी अमेरिकेच्या पोलिसांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे.

Updated: Mar 20, 2015, 04:18 PM IST
पाहा,अमेरिका पोलिसांचा एन्काऊंटरचा खतरनाक व्हिडिओ title=

अमेरिका : अमेरिकेच्या पोलिसांचा एक दुर्दैवी व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ दुर्दैवी अशामुळे आहे कारण एका मानसिक रोगी असलेल्या व्यक्तीला मदत करण्याऐवजी अमेरिकेच्या पोलिसांनी त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे.

जो व्हिडीओ तुम्ही पाहणार आहात, त्यामध्ये त्या निरपराध व्यक्तीला गोळ्या घालण्याच्या आधीचा घटनाक्रम दिसत आहे. त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे हातात स्क्रूड्रायवर असल्या कारणाने अमेरिकेच्या पोलिसांनी घाबरुन त्याला चक्क ५ गोळ्या झाडल्या आहेत

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.