Gadchiroli News | 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचं मोठं यश
Gadchiroli Naxal Encounter
Mar 19, 2024, 11:10 AM IST10 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पायात घातल्या गोळ्या अन् नंतर...
मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने आरोपी आणि त्याच्या सहकाऱ्याने चिमुरडीवर बलात्कार केला होता.
Dec 15, 2023, 06:19 PM IST
Viral Video : भयानक! मजेत रस्त्यावरून जात असताना अचानक समोरून आला वाघ अन् मग...
Viral Video : कॉर्बेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका रस्त्याने जात असताना एका व्यक्तीच्या समोर अचानक वाघ आला अन् मग...
Dec 8, 2023, 09:34 PM ISTकुणाचं काही दिवसांवर लग्न, कोण एकुलता एक मुलगा... राजोरीतल्या 5 शहीद जवानांची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी
जम्मू-काश्मिरच्या राजोरीमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्करातील पाच जवान शहीद झाले. तर एनकाऊंटरमध्ये दोन दहशतवादी ठार झाले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड कमांडर कारीचा सुद्धा समावेश आहे. कारी पाकिस्तानचा होता आणि अफगाणिस्तानध्ये त्याची ट्रेनिंग झाली होती.
Nov 24, 2023, 03:12 PM ISTघरात घुसून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी घातली गोळी अन् नंतर...
डिलिव्हरी बॉयला रविवारी सकाळी पोलिसांच्या चकमकीत गोळ्या घालण्यात आल्या. पिस्तूल हिसकावून आरोपी पळून जात होता आणि पोलीस पथकावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्याच्यावर गोळीबार केला.
Oct 29, 2023, 04:33 PM ISTEncounter | जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती, घुसखोरीला चिन्यांची साथ
Jammau Kashmir Anantnag Encounter
Sep 16, 2023, 11:05 PM ISTअनंतनाग चकमकीत देशाचं मोठं नुकसान, कर्नल, मेजर आणि पोलीस अधिकारी शहीद
जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत तीन मोठे अधिकारी शहीद झाले. 2020 नंतर जम्मू-काश्मिरमध्ये पहिल्यांदा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनंतनाग जिव्ह्यातील कोकेरनाग क्षेत्रात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
Sep 13, 2023, 08:25 PM ISTजम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कराचे तीन जवान शहीद, दहशतवाद्यांचा शोध सुरु
Jammu & Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली, ज्यात लष्कराचे तीन जवान शहीद झाले. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे.
Aug 5, 2023, 08:32 AM ISTबारामुल्लामध्ये सुरक्षा दल - दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक, एकाचा खात्मा
Encounter between security forces and terrorists in Baramulla : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये आणि राजौरी या दोन ठिकाणी सुरक्षा दल - दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक सुरु आहे. या चकमकीत 1 दहशतवादी ठार झाला आहे. तसेच परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
May 6, 2023, 07:27 AM ISTतीन नावे, 15 गुन्हे अन् 50 हजारांचे बक्षिस... सुरेश रैनाच्या नातेवाईकांची हत्या करणारा राशिद एन्काऊंटरमध्ये ठार
Crime News : राशिद हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून, दरोडा आदी अनेक गंभीर गुन्हे आहेत. 2020 मध्ये त्याने भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाचे मामा आणि कुटुंबातील इतर सदस्यांची एका दरोड्यादरम्यान हत्या केली होती. यानंतर तो इतरही अनेक प्रकरणांमध्ये वाँटेड होता
Apr 2, 2023, 02:06 PM ISTNoida : फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक, चेनू टोळीचा एक सदस्य गोळीबारात जखमी
Noida Police : आताची सर्वात मोठी बातमी...फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे.
Oct 7, 2022, 12:11 PM IST
Video| दहशतवाद्यांना आर्मीने घेरलं! दहशतवाद्यांच्या एन्काऊंटरची LIVE दृश्य
Terrorist encounter in Jammu Kashmir
Aug 10, 2022, 10:15 AM ISTसिद्धू मुसेवाला हत्येतील हल्लेखोराना पोलीसांनी घेरले
Amritsar Firing Between Police and Goon
Jul 20, 2022, 03:50 PM ISTजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे चकमक, सुरक्षा दलांकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा
Encounter in Pulwama : जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झालेत.
Jun 12, 2022, 07:21 AM ISTअभिनेत्रीला गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा
अभिनेत्रीला घरात घुसून गोळा घालणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची मोठी कारवाई
May 27, 2022, 07:50 AM IST