औरंगाबादचा 'बिबी का मकबरा' नेमका बांधला कुणी?
औरंगाबादचा बिबी का मकबरा म्हणजे वास्तूशिल्पकलेचं बेजोड उदाहारण... ताजमहालाइतकीच सुंदर प्रतिकृती
भाजपची लाट ओसरतेय, वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावली
महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून निसटले आहे.
CAA विरुद्ध आंदोलनात केवळ भाजपशासित राज्यांत हिंसाचार का?
गेला आठवडाभर सुरू असलेल्या आंदोलनाचं डी कोडिंग केल्यावर काय दिसतंय, पाहा...
मुंबई महापालिका रुग्णालयात दिसणार जेनेरिक औषधांचं मेडिकल
जेनेरिक औषधे म्हणजे काय? कसा होणार त्याचा गरीब रुग्णांना फायदा, जाणून घ्या...
मोठा नाही पण छोटा भूकंप मात्र नक्की होईल - पंकजा मुंडे
भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळी येथील गोपीनाथ गड येथे होणाऱ्या कार्यक्रमाकडे राज्याचे लक्ष
मी सरकारला काही वेळ देणार, त्यानंतर धारेवर धरणार - फडणवीस
राज्यात आलेले हे नवीन सरकार आहे. त्यांना मी काही वेळ देणार आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
औषधांची विक्री वाढवण्यासाठी... फॉरेन टूरवर डॉक्टरांना महिलांची सोबत
'डॉक्टरांच्या नजरेतही मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्ह एखाद्या सेल्समनप्रमाणेच उरलेत'
सिटी स्कॅन : नाशिकमध्ये... मनमानी करतोय रिक्षावाला!
नाशिक शहरातल्या रिक्षाचालकांची मनमानी अशी की कितीही काहीही झालं तरी मीटर टाकून वाहतूक करणार नाही
सिटीस्कॅन : नवी मुंबईतलं बेकायदा पार्किंग आणि वाहतूक कोंडी
रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे नवी मुंबईतलं नेहमीचंच चित्र झालंय
पंकजा मुंडे खरेच बंड करणार का?
पंकजा मुंडे कोणता झेंडा हाती घेणार, पंकजा मुंडे खरंच बंड करणार का, पंकजा मुंडेंचं ठरलंय तरी काय, असे बरेच प्रश्न महाराष्ट्राला पडलेत.
उद्धव ठाकरेंनी यासाठी केला होता अट्टाहास, तो क्षण जवळ !
उद्धव ठाकरे आता संसदीय राजकारणात उतरलेत. उद्धव ठाकरे थेट मुख्यमंत्री झालेत.
राष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क शरद पवारांशी कसा झाला ?
पालिकेला 'खड्डे दाखवत' मुंबईकरांची बक्कळ कमाई, पण...
खड्डे बुजवण्यातलं अपयश पाहून 'खड्डे दाखवा पैसे मिळवा' ही योजना ९ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली
नवी मुंबईचा श्वास कोंडतोय, प्रदूषित हवेमुळे टीबीचा धोका
दिल्ली पाठोपाठ मुंबई आणि नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील वायू प्रदूषणाची (Pollution) समस्या.
महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट आणि शरद पवार...
महाराष्ट्रात काही घडलं तरी त्यात शरद पवारांचा हात असतो, असं म्हटलं जातं...
शिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण
भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
...तर मुख्यमंत्रीपदाच्या पालखीत बसणारा 'तो' शिवसैनिक कोण असेल?
'उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणं ही महाराष्ट्राची गरज'
तेल लावलेल्या पैलवानांच्या गर्दीतही आखाडा रिकामाच
तेल लावून, षड्डू ठोकून गडी आखाड्यात उतरले खरे, पण...
ओला दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी 'झी २४ तास'ची मोहीम
दुष्काळग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय लवकरच...
पुढच्या ४८ तासांत राज्यातला सत्तासंघर्ष कोणती दिशा निवडणार?
भाजपाकडून चर्चेची सर्व दारं बंद, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती