Bingo Roullete : तरुणांचे आयुष्य होतेय उद्ध्वस्त, नवी पिढी विळख्यात
सध्या बिंगो रोलेटने (Bingo Roullete) तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. कमी कष्टात पैसे मिळवण्याच्या नादात अनेक तरुण देशोधडीला लागलेत.
भारताची ताकद वाढली, चीन आणि पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी
आता बातमी चीन (China) आणि पाकिस्तानला (Pakistan) धडकी भरवणारी. (Indian Army gets ready for 'swarm' drone attacks )
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप (allegation of rape) होण्यामागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाहा हा रिपोर्ट.
धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्द पणाला लागली असताना, नवा ट्विस्ट...
राष्ट्रवादी काँग्रेसमधले बडे प्रस्थ धनजंय मुंडे (Dhananjay Munde) यांची राजकीय कारकिर्दच पणाला लागली आहे. त्यात काही वेळापूर्वी नवा ट्विस्ट (New twist) आला आहे.
आजीबाईची कमाल; म्हणाली, वाघाला बांधीन पण गाडीत बसणार नाही!
कोल्हापूर जिल्ह्यातील महागोंडची रंगुबाई पाटील (Rangubai Patil) ही आजी (Grandmother) कुठेही जाताना चालतच जाते. हो चालतच.
केवळ चहा पिणारी चायवाली चाची तब्बल 33 वर्षे ठणठणीत
चहा (Tea) ही अनेकांची आवड. पण आवडला म्हणून कुणी आयुष्यभर चहाच पित बसत नाही. मात्र एक काकू अशा आहेत, की ज्या केवळ चहाच पितात. (Chai Wali Chachi Only Takes Tea Since Last 33 Years) त्यांच्या या अजब सवयीने डॉक्टरांनाही बुचकळ्यात पडले आहेत.
सूर्यावर जबरदस्त स्फोट, पृथ्वीवर संकट?
गेल्या २ जानेवारीला सूर्यावर जबरदस्त स्फोट झाले. (Explosion on sun) या स्फोटांचे परिणाम पृथ्वी आणि पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या यंत्रणेवर होणार आहे.
एका आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी, वऱ्हाडी होते पोलीस
आता बातमी एका आगळ्या वेगळ्या लग्नाची.
देशभरात आता बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका
कोरोना (Coronavirus) अजून संपत नाही तोच नव्या रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. देशभरात आता बर्ड फ्लूनं (Bird flu crisis) थैमान घालत आहे.
Holiday 2021 : नव्या वर्षात पाहा किती आहेत सुट्ट्या?
नव्या वर्षात सुट्ट्याही चांगल्या आहेत. (New year holidays) त्यामुळे एन्जॉय करता येणार आहे. पाहा नव्या वर्षात किती आहेत सुट्या!
खरं आहे, २ हजार वर्षांपूर्वीही होते फेरीवाल्यांचे स्टॉल्स
हे खरे आहे. इटलीच्या (Italy) पोम्पी (Pompeii ) शहरात उत्खननादरम्यान काही थक्क करणारे अवशेष सापडलेत.
मुहूर्तावरच बाळ हवे, सिझेरियन प्रसूतींमध्ये प्रचंड वाढ
मुहूर्तावरच बाळ व्हावं, यासाठी सिझेरियन प्रसूतींमध्ये (cesarean delivery) प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
गुन्हेगारीत नागपूर देशात दुसरे
गेल्या काही वर्षात नागपूरच्या ओळखीत आणखी एकाची भर पडली आही, ती आहे गुन्हेगारीची. राज्याची क्राईम कॅपिटल. (Nagpur Crime Capital)
चक्क रस्ताच आरोपीच्या पिंजऱ्यात, पाहा काय आहे प्रकार?
एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे औरंगाबाद ( Aurangabad )पोलीस (Police) चक्रावून गेले आहेत.
मेड इन चायना, चीनने बनवलाय कृत्रिम सूर्य
चायना मेड वस्तूंनी (Made in china) आपले विश्व व्यापलेले असतानाच आता आकाशात चायना मेड सूर्य (Made in china sun) पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
चिमुकल्याची एक्झिट चटका लावून गेली, मात्र ५ जणांना दिले जीवदान
सगळ्यांना चटका लावून तो गेला, तेव्हा त्याचं वय होतं अवघं अडीच वर्ष. पण जाताना तो पाच मुलांना जीवदान देऊन गेला.
'लस' आली आता कोरोना संपणार का?
कोरोना लस (Corona vaccine) आल्यामुळे जगभरात आनंदाचा वातावरण आहे. पण चीनमधल्या वुहान व्हायरसचा (Wuhan virus)अंत लसीकरणामुळं होऊ शकत नाही, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहेत.
नासा खरेदी करणार चंद्रावरील माती, पण करणार काय?
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था (American Space Research Organization) ‘नासा’ (NASA) आता खासगी अवकाश कंपन्यांकडून चंद्रावरील माती ( moon dirt ) खरेदी करणार आहेत.
कोरोनात हाताला काम नाही, दोन कलाकारांनी सुरु केले न्याहरी सेंटर
कोरोना काळात (CoronaVirus) महाराष्ट्रातील ( Maharashtra) अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले.
लोकनियुक्त सरपंचाला जनतेनेच केले पायउतार
जनतेनेच निवडूनदिलेल्या लोकनियुक्त सरपंचाला (Sarpanch) जनतेनेच ग्रामसभेत मतदानाने पायउतार केल्याची घटना मालेगावच्या दाभाडी (Dabhadi) गावात घडली आहे.