VIDEO : नारायण राणेंच्या आरोपांना माजी मुख्यमंत्र्यांचं प्रत्यूत्तर
'जाब विचारण्यासाठी समोरचा माणूस सुशिक्षित असावा लागतो, निदान गुंड तरी नसाव अशी अपेक्षा असते' अशा शेलक्या शब्दांत जोशींनी नारायण राणेंना टोला हाणलाय
मराठी शाळा बंद करण्याचा अधिकार संस्थेला नाही, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी
पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत या शाळेत साधारणत: ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
सचिन तेंडुलकरने नेहा, ज्योतीकडून करुन घेतली दाढी, सांगितले हे राज!
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली.
मृत्यूनंतरही इथे अवहेलना, आधी नाल्यावर आता रस्त्यावर अंत्यसंस्कार
धक्कादायक, रस्त्यावरच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
VIDEO : शरद पवारांच्या म्हणण्यानुसार हे आहेत पंतप्रधानपदाचे पुढचे दावेदार...
शरद पवार हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा दावेदार मानत नाहीत तर...
आलिया गावात अजब वरात, मुलाला नेण्यासाठी वधू दारात !
लग्न म्हटले की नवरी मुलगी नटूनथटून लग्नमंडपात पोहोचते पण ही वधू मात्र नवऱ्यामुलासारखी रुबाबाने घोड्यावरून आली.
'सर्जिकल स्ट्राईक'चं नेतृत्व करणारे हुड्डा म्हणतात, सेनेचे हात कधीच बांधलेले नव्हते
हुड्डा पणजीत जाहिरात क्षेत्रातील संघटनांनी आयोजित केलेल्या एका वार्षिक कार्यक्रम 'गोवा फेस्ट'मध्ये सहभागी झाले होते
निवडणुकीपर्यंत 'पीएम मोदी'च्या प्रदर्शनाला स्थगिती
निवडणुक आयोगाने सर्व चर्चांना पूर्ण विराम दिले आहे
हेलिकॉप्टरमधून उतरून राहुल गांधी अमेठीतून दाखल करणार उमेदवारी अर्ज
राहुल गांधी यांचं अमेठीशी जुनं नातं आहे. ते याच मतदारसंघातून सलग तीन वेळ खासदार म्हणून निवडून आले आहेत
'गावात कवडीचे काम केलं नाही, मोदी सोडून गेले फूकनाड'
मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का?
आता, दृष्टीहीन मतदार कुणाच्याही मदतीशिवाय करणार मतदान!
दृष्टीबाधित व्यक्तीची मतदान प्रक्रिया कुठल्याही अडथळ्याविना पार पडावी यासाठी...
मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार येणार नाही - शरद पवार
'देशात भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे पुन्हा देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्ता येणार नाही'
सगळी कामे झालीत, आता काय करायचं हा प्रश्न आहे? - गडकरी
राज्यात चांगले यश मिळेल आणि देशात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल आणि पुढेचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदीच असतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी खास मुलाखतीत व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीचा कल । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील.
देशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत.
धक्कादायक : पोटात गर्भ असताना तिनं दोनदा 'केमोथेरपी' घेतली पण...
'रेलिगेअर' पॅथॉलॉजी लॅबविरुद्ध पीडित महिला डॉक्टरनं ग्राहक न्यायालयात तक्रार केली
पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा उघड, पाक भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र
पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र सुरू असल्याचे गुप्तवार्ता माहिती अहवालात उघड झाली आहे.
बालाकोटमध्ये ठार झालेल्या 'जैश'च्या ४२ प्रशिक्षित 'सुसाईड बॉम्बर्स'ची यादी 'झी मीडिया'च्या हाती
यातील अनेक सुसाईड बॉम्बर्स 'लॉन्च पॅड'वर भारतात घुसून दहशतवादी कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात होते
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासाठी लष्करी आरडीएक्सचा वापर, असा रचला कट?
पुलवामा दहशतवादी हल्ला करण्यासाठी लष्करी वापराच्या ए पाच ग्रेडच्या आरडीएक्सचा वापर झाला. पाकिस्तानची मदत घेऊन हल्ल्यासाठी असा वापर करण्यात आला.
शरद पवारांनी माढा मतदार संघातूनच का निवडणूक लढवावी?
सोलापूर जिल्हा हा तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. अनेक वर्ष इथे काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अशी सत्ता राहिलेली आहे.