वजन कमी करायचे आहे? तर मग या कोंबड्याप्रमाणे व्यायाम करा, पाहा कसे ते...
Health conscious : तुम्हाला वजन घटवाय आहे का, तर कोंबड्यासारखा व्यायाम करा ! (Cock maintains his zero figure)
ज्येष्ठ नागरिकांसाठी खास खुशखबर, सरकारचे स्पेशल गिफ्ट
World Senior Citizen’s Day : ज्येष्ठ नागरिकांसाठी खास खुशखबर. आज 1 ऑक्टोबरपासून सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे.
रुबाबदार राजकुमार वाघ आणि देखणी ली वाघिणचे होणार एकत्र दर्शन
रुबाबदार, राजकुमार वाघ आणि देखण्या ली वाघिणीचं आता बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात (Balasaheb Thackeray Gorewada International Zoological Park) एकत्र दर्शन होणार आहे.
Antilia case : मुख्यमंत्र्यांचाही विश्वासघात; सचिन वाझे याने असा रचला कट, अखेर असे फुटले बिंग
Antilia case : अँटिलिया स्फोटक कारप्रकरणात आता एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यातील प्रमुख संशयित बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने मोठा बनाव रचला होता.
पृथ्वीवर येऊ शकते खतरनाक सौर वादळ, जगभरातील इंटरनेट सिस्टीम पडेल ठप्प
Solar Storm can come to Earth : भविष्यात असे सौर वादळ (Solar Storm) येऊ शकते.
कोरोना लस घेतली नसेल तर लगेच घ्या, राज्यातील ही आकडेवारी पाहा काय सांगते...
Coronavirus in Maharashtra : महाराष्ट्र राज्यात गेल्या चार महिन्यात लस न मिळालेल्यांचे मृत्यू अधिक झाले आहेत.
Afghanistan : या 5 देशांचे बाहुले बनले तालिबान, जाणून घ्या त्यामागील मोठे राजकारण
Taliban Dominance In Afghanistan: तालिबानच्या (Taliban) वर्चस्वामागे चीन (China) आणि पाकिस्तानची (Pakistan) भूमिका महत्त्वाची आहे.
अफगाण स्त्रियांची असहायता आणि हे दृश्य पाहून ब्रिटीश लष्कर सैनिकांना आपले अश्रू अनावर
Afghanistan crisis : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच काबूलवर (Kabul) चाल करत देश ताब्यात घेतला.
अजब...येथे वधू वराचे कपडे घालते, लग्नातही होते ड्रेसची अदलाबदल
प्रत्येकजण लग्नासाठी विशेष तयारी करतो. वधू आणि वर महागडे कपडे खरेदी करतात. पण जर एखाद्या लग्नात तुम्हाला वर लेहेंगा आणि वधू शेरवानी घातलेली दिसली तर !
VIDEO : अरे रे... अडकलेल्या बाहेर काढताना अर्ध्यातून पुन्हा पुरात, मन सुन्न करणारा प्रसंग
Chiplun flood : आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळला आणि त्यात कोयना धरणातून पाण्याचा विर्सग केल्याने चिपळुण शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला. (Heavy rains in Chiplun) चारही बाजूने पाण्याने शहर बुडाले आणि नागरिक अडकलेत.
अश्लील चित्रपटांच्या डीलमध्ये ही नावे आली समोर, पोलीस अशा प्रकारे राज कुंद्रा याच्यापर्यंत पोहोचले
गुन्हे शाखेच्या एफआयआरनुसार राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यातच गुन्हा दाखल केला होता आणि आता त्याल अटक करण्यात आली आहे.
एक 'उल्टी' करोडो रुपयांची, नक्की काय आहे हा प्रकार, जाणून घ्या
एका दुर्मिळ माशाची 'उल्टी' ( vomit) कोट्यवधी रुपयांना विकली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे खरे आहे.
जोरदार ! रोजगार हमी योजनेच्या कामाचा डंका; राज्यात सर्वाधिक कामे मेळघाटात
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून (Rojgar Hami Yojana) मेळघाटमधील आदिवासी बांधवांनामध्ये कमालीचे बदल घडवले आहे.
मुंबईत 9 ठिकाणी लसीकरण घोटाळा, झी 24 तासच्या बातमीनंतर घोटाळ्याची व्याप्ती उघड
कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणात चार जणांना अटक
लॉकडाऊनमध्ये अन्नदान : शिक्षकांनी सुरु केलेल्या सहकारी अन्नपेढीने घेतले व्यापक रुप
शिक्षकांनी सुरुवातीला आपल्या शिक्षक सहकाऱ्यांसाठी सुरु केलेली अन्नपेढीने आता व्यापक रुप घेतले आहे.(Teachers Cooperative Food Bank )
5 पाच तरुणांनी जपली सामाजिक बांधिलकी, कोविड रुग्णांसाठी बनले अन्नदूत
लॉकडाऊनमध्ये ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण शहरात उपचारासाठी आल्यानंतर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची मोठी तारांबळ होत होती. हे पाहून लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील पाच तरुण पुढे आले.
71 वर्षांनंतर हरवलेले गाव सापडले, तलावाखाली मिळाले अवशेष
71 वर्षांपूर्वी हरवलेले गाव (Village Curon) सापडले आहे. हे समजल्यानंतर लोक याबाबत आश्चर्यचकित झाले आहेत.
कोरोना काळात पोलिसांचा भरोसा सेल, दामिनी पथकाने जपले आपुलकीचे नाते !
राज्यात कोरोनाचा हाहाकार (Corona crisis) दिसून येत आहे. नागपुरातही कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे.
World Warचे संकेत ! इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला, सुमारे 200 लोक ठार
इस्रायलने (Israel) गाझा पट्टीवर (Gaza) पुन्हा हल्ला चढविला आणि काल रात्री सलग 10 मिनिटे बॉम्बचा हल्ला केला. पॅलेस्टाईनमधील गाझा शहरावर इस्रायलने 60 हवाई हल्ले केले आहेत.
विदर्भात या ठिकाणी सापडला जगातील पहिला मुंगी कोळी !
रंगूबेली परिसरात मुंगी कोळी अर्थात अँट स्पायडर दिसून आला आहे.