कोरोना काळात पोलिसांचा भरोसा सेल, दामिनी पथकाने जपले आपुलकीचे नाते !
राज्यात कोरोनाचा हाहाकार (Corona crisis) दिसून येत आहे. नागपुरातही कोरोना (Coronavirus) बाधितांचा आकडा वाढताना दिसून येत आहे.
World Warचे संकेत ! इस्रायलने पुन्हा गाझा पट्टीवर हल्ला, सुमारे 200 लोक ठार
इस्रायलने (Israel) गाझा पट्टीवर (Gaza) पुन्हा हल्ला चढविला आणि काल रात्री सलग 10 मिनिटे बॉम्बचा हल्ला केला. पॅलेस्टाईनमधील गाझा शहरावर इस्रायलने 60 हवाई हल्ले केले आहेत.
विदर्भात या ठिकाणी सापडला जगातील पहिला मुंगी कोळी !
रंगूबेली परिसरात मुंगी कोळी अर्थात अँट स्पायडर दिसून आला आहे.
कोरोनामुळे गो-शाळेतील एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट !
कोरोनामुळे गो-शाळेत झालेल्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट.
Covid-19 : रक्ताच्या नात्यांनी झिडकारले मात्र सरकारी कर्मचारी-पोलीस, पत्रकार मदतीला
आजकाल कोरोनाचा ( Coronavirus) लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी रक्ताच्या नात्याची माणसंही दूर पळतात. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.
सुपर व्हॅक्सिन ! सातत्याने रुप बदललणाऱ्या Coronavirusचा खात्मा करण्याची तयारी, काय आहे हे Vaccine?
जगभरात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट सुरु आहे. या दुसऱ्या लाटेने परिस्थिती अधिक बिघडवली आहे.
धक्कादायकबाब समोर, पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक मृत्युदर
कोरोनाचा (Coronavirus ) सध्या उद्रेक पाहायला मिळत आहे.
DNA ANALYSIS: लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट घातक, जाणून घ्या नवीन स्ट्रेन किती धोकादायक?
आता आम्ही तुम्हाला कोरोनाच्या नवीन धोक्याबद्दल इशारा देत आहोत. लहान मुलांसाठी कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे.
संक्रमित झालेल्या व्यक्तीजवळ 1 मिनिट राहिल्यास होतो कोरोना, संपूर्ण कुटूंब विळख्यात
कोरोना विषाणूबाबत (Coronavirus) आपण सतर्क नसाल आणि काळजी घेण्याबाबत जरातरी कानाडोळा केला तर समजा तुम्हाला कोरोना (COVID-19) झाला म्हणून समजा.
पृथ्वीला मिळाला पर्याय, शास्त्रज्ञांना सापडले अवकाशात राहण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण
अवकाश शास्त्रज्ञांना (Space Scientists) आकाशगंगेत (Galaxy) सर्वात सुरक्षित ठिकाण सापडले आहे.
'चिल्लर'चा नवीन घोटाळा, तोही तब्बल अडीच कोटी रूपयांचा!
बँकेतले अनेक घोटाळे आपण ऐकले आहेत मात्र तुम्ही कधी चिल्लर घोटाळ्याबद्दल ऐकलं नसेल. अहमनगरच्या नगर अर्बन बँकेत घोटाळा झालाय तोही तब्बल अडीच कोटी रूपयांचा. काय आहे हा चिल्लर घोटाला ? तुम्हीच पाहा
Mumbai Blast : मुंबई बॉम्बस्फोटाला 28 वर्ष : स्फोटात 250 लोकांचा मृत्यू, या दोघांनी लावली जीवाची बाजी
आजच्या दिवशी बॉम्बस्फोटच्या मालिकेने मुंबईत हादली होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत बॉम्बस्फोट (1993 Mumbai Blast) झाला. याला आज 28 वर्षे पूर्ण झाली आहेत.
कोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती
राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.
56 दरवाजे, 85 खिडक्यांचा वाडा 300 वर्षे दिमाखदार उभा
मुरबाड (Murbad) तालुक्यातील बांगर पाडा (Bangar Pada) गावात असलेल्या बांगरवाड्याला (Bangarwada) मात्र 56 दरवाजे आणि 85 खिडक्या आहेत.
बेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण
आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे.
नक्षलवाद्यांशी दोन हात करणार पहिली महिला 'कोब्रा' कमांडो टीम
आता बातमी स्त्रीशक्तीची प्रचिती देणारी. नक्षलग्रस्त भागांमध्ये आता महिला कोब्रा कमांडोंची पथकं (Squad of female CoBRA commandos) तैनात केली जाणार आहेत.
ISIS : आयसिस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत
कुख्यात दहशतवादी संघटना (Terrorist Organization) आयसिस (ISIS) भारतावर (India) हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
एका चुकीने तुमची आयुष्यभराची कमाई मिनिटांत लंपास होईल..
तुम्हाला सध्या अनोळखी नंबर्सवरुन फोन येतायत का ? आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जातेय का, मग जरा सावध व्हा !
चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ?
आता बातमी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची.
खाद्यतेल बोगस ! अशा तेलामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका?
आता एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी. तुम्ही जेवण बनवण्यासाठी जे खाद्यतेल (Edible oil) वापरता, ते बोगस असल्याचं एफडीएच्या तपासणीत आढळून आले. तुमच्या तेलात भेसळ (oil)आहे, हे कसं ओळखावं, त्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट.