निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल- संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली.निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल, असे ते यावेळी म्हणाले.

Pravin Dabholkar | Updated: Jul 1, 2023, 05:23 PM IST
निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल- संजय राऊत  title=

Dhadak Morcha: मुंबई पालिकेच्या प्रश्नासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचा धडक मोर्चा नुकताच पार पडला. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली.निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल, असे ते यावेळी म्हणाले.

खोके सरकारनं चष्मा लावून गर्दी पाहावी. हा ट्रेलर नाही आता पिक्चर सुरु झालाय.चोर आणि चोराच्या मोरांना धडा शिकवणार, असे आव्हान संजय राऊत यांनी धडक मोर्चात दिले. 

विरोधकांनी चष्मा आणून मोर्चा पाहावा. बीएमसीवर हनुमानाची गदा फिरवली आहे. 2024 ला सर्व चोर बिळात जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.