sanjay raut speech

अरविंद केजरीवाल यांची सुटका म्हणजे यंत्रणांना चपराक; पंतप्रधान मोदींचं नाव घेत संजय राऊत म्हणाले...

Sanjay Raut News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत यंत्रणांना धारेवर धरलं. 

 

Jun 21, 2024, 10:22 AM IST

'महोदय आता काय करणार?' संजय राऊत यांचा मुख्यमंत्री एक शिंदेंना पत्रातून थेट सवाल

Political News : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधलं. 

 

Dec 6, 2023, 08:45 AM IST

निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल- संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली.निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल, असे ते यावेळी म्हणाले.

Jul 1, 2023, 05:21 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांचा गंभीर आरोप, 'बेळगावात बोलावून मला मारण्याचा कट'

 Sanjay Raut serious allegation : जत तालुक्यात झेंडे लावायला कन्नड रक्षणला राज्य सरकारमधून छुपा पाठिंबा आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांचा गंभीर केला आहे. बेळगावात बोलावून मारण्याचा कट, असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

Nov 29, 2022, 11:23 AM IST

Sanjay Raut : महाराष्ट्रात मध्यावती निवडणुका... संजय राऊत यांनी सांगितले - दिल्लीत...

Sanjay Raut On Maharashtra Elction : महाराष्ट्र राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्याचं कारस्थान दिल्लीत रचलं जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याचवेळी ते म्हणाले राज्याचे नाव नकाशावरुन पुसण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Nov 13, 2022, 12:57 PM IST

संजय राऊत यांच्या 'त्या' विधानावर शरद पवार यांच्याकडून अप्रत्यक्ष टीका

आता शरद पवार आणि संजय राऊत आमने-सामने? 'म्हणाले त्यावेळी कोथळा...'

Sep 18, 2021, 06:18 PM IST