Pravin Dabholkar

-

महायुतीच्या त्सुनामीसमोर मविआचा दारुण पराभव, स्ट्राईक रेटमध्ये कोण तळाला?

महायुतीच्या त्सुनामीसमोर मविआचा दारुण पराभव, स्ट्राईक रेटमध्ये कोण तळाला?

Mahayuti MVA Strike Rate: विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. निवडणुकीचा विजय आणि पराजय स्ट्राईक रेटमध्ये मोजण्याची पद्धत गेल्या काही निवडणुकांपासून सुरू झालीय.

देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र, 'या विजयाचे खरे शिल्पकार....'

देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना पत्र, 'या विजयाचे खरे शिल्पकार....'

Devendra Fadanvis Letter: विधानसभेच्या निवडणुकींचे निकाल स्पष्ट झाले आहेत. यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे महायुती लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करु शकते.

पवारांना बालेकिल्ल्यात जाऊन नडला पण जोरदार पडला! अभिजित बिचुकलेंना NOTA पेक्षा सातपट कमी मतं

पवारांना बालेकिल्ल्यात जाऊन नडला पण जोरदार पडला! अभिजित बिचुकलेंना NOTA पेक्षा सातपट कमी मतं

Abhijit Bichukale total Votes: महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पुढे होती तर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकारला भरघोस यश मिळाले आहे.

'ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज!' विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या एका पोस्टवरून होतेय मागणी

'ठाकरे बंधू एकत्र येणं काळाची गरज!' विधानसभा निकालानंतर राज ठाकरेंच्या एका पोस्टवरून होतेय मागणी

Raj Thackeray And Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निकालाने सर्व राजकीय विश्लेषक, एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवले आहेत.

एकही जागा न जिंकलेल्या राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया

एकही जागा न जिंकलेल्या राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया

Raj Thackeray on Vidhansabha Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश आलंय. यात महाविकास आघाडी पिछाडीवर गेली आहे.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधीच घोषित केला असता तर....' मविआच्या पराभवाबद्दल काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

Sushma Andhare on MVA defeat: विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोठा धक्का बसलाय.  मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घ्या अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय.

महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएमने केलं? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

Aditya Thackerays Maharashtra Vidhansabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे कल समोर आले आहेत. ज्यामध्ये महायुतीला भरघोस यश मिळताना दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार का? अमृता म्हणाल्या, 'मला इतकं...'

Amruta Fadanvis on Maharashtra CM: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यात महायुतीला भरघोस यश मिळताना दिसत आहे.

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

'पुन्हा निवडणुका घ्या', विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाचे कौल समोर आले आहेत. हळुहळू चित्र स्पष्ट होऊ लागले आहेत.