संजय राऊत

उठाव कसा करायचा? राऊतांनी आमच्याकडून शिकावे, संजय शिरसाटांचा पलटवार

उठाव कसा करायचा, आमदारांसोबत कसे घ्याचे हे आमच्याकडून शिका असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय. 

Jan 20, 2025, 01:21 PM IST

'माझ्या राजकीय जीवनासाठी...' राऊतांच्या दाव्यावर उदय सामंताचे स्पष्ट उत्तर, म्हणाले...

Uday Samant On Sanjay Raut: उदय सामंत यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Jan 20, 2025, 12:34 PM IST

महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत! एकनाथ शिंदेंना संपवून शिवसेनेत नवा 'उदय'? 20 आमदार सामंतांसोबत..., राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut On Eknath shinde, Uday Samant : आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राऊतांकडून सर्वात मोठा गौप्यस्फोट; एकनाथ शिंदेंना बाजूला करून एक नवा 'उदय' समोर येईल असं नेमकं का म्हणाले राऊत, वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर लक्षवेधी प्रतिक्रिया 

 

Jan 20, 2025, 10:29 AM IST

'पडद्यावर अजितदादा आणि पडद्यामागे धनूदादा?' पालकमंत्रिपदाचं वाटप होताच 'सामना'तून खडा सवाल

Political News : बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे असली तरीही प्रत्यक्षात चित्र नेमकं कसं असेल? याचीच चिंता व्यक्त करत ठाकरेंच्या शिवसेनेनं या राजकीय परिस्थितीवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. 

 

Jan 20, 2025, 08:57 AM IST

शरद पवारांकडून पुन्हा संघाचं कौतुक, पवारांच्या मनात नेमकं काय?

शरद पवार यांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे आता पवारांच्या मनात नेमकं काय आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये. 

Jan 9, 2025, 08:44 PM IST

मोठा घोटाळा! लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत; संजय राऊत जरा स्पष्टच बोलले...

Ladki Bahin Yojna : राज्यात आणखी एक मोठा घोटाळा? पाहा लाडकी बहीण योजनेबाबत असं नेमकं का म्हणाले संजय राऊत? 

 

Jan 4, 2025, 01:53 PM IST

देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?

एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

Jan 3, 2025, 07:01 PM IST

'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा', खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचा खटला हा बीड बाहेर चालवावा अशी मागणी करत संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधलाय.

Jan 2, 2025, 06:48 PM IST

मुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट

Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा... 

 

Jan 2, 2025, 07:43 AM IST

बर्फाच्छादित शिमल्यातून संजय राऊत म्हणाले Happy new year; पाहा Photos

New Year 2025 : नेतेमंडळीसुद्धा यात मागे राहिलेली नाहीत. संजय राऊत हेसुद्धा याच नेत्यांच्या यादीतील एक नाव. 

Jan 1, 2025, 11:21 AM IST

ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे. 

 

Dec 23, 2024, 12:54 PM IST

संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड

Sanjay Raut : शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण होते ही बाब आता समोर आली आहे.  

 

Dec 21, 2024, 08:04 AM IST

महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल

Sanjay Raut On Gautam Adani : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच घडामोडी घडत असून, या सर्व चर्चांमध्ये एका नावनं चर्चांना वाव दिला आहे. हे नाव आहे गौतम अदानी यांचं... 

 

Dec 13, 2024, 11:16 AM IST

'भरसभेत मोदींनी छातीवर हात ठेवून सांगावं...' संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान

Maharashtra Vidhansabha Election 2024 : मोदींनी महाराष्ट्रात गुलामांचं सरकार बसवलंय... म्हणत संजय राऊतांनी वळवल्या नजरा. पंतप्रधानांच्या शिवाजी पार्कवरील सभेपूर्वी काय म्हणाले राऊत? 

 

Nov 14, 2024, 12:39 PM IST

'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना...'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय  राऊत यांनी केला आहे. 

 

Nov 8, 2024, 11:05 AM IST