मतदानाच्या दिवशी पहाटे 4 पासून बेस्ट बस धावणार, वृद्ध व दिव्यांगांसाठी खास सोय
Maharashtra Assembly Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद! शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची?
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde विधानसभा निवडणुकीत 50 मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होतोय. हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी माझी शिवसेना ही शिवसेना असल्याचं वक्तव्य केलंय. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
Maharashtra Breaking News LIVE: आपल्यासमोर अदानींचं सुलतानी संकट : उद्धव ठाकरे
Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावण्याआधीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने आजचा दिवस हा सभा आणि प्रचाराच्या रणधुमाळीचा आहे. राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...
'...तर हुतात्मा स्मारकावर अदानींचा टॉवर असेल, विकास झाला म्हणत...'; मोदी-शाहांचं नाव घेत राऊतांचा टोला
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजप-शिंदे-अजित पवार हे पैशांचा पाऊस पाडत आहेत. हा सर्व पैसा कोठून येतो? ते रहस्य आता राहिलेले नाही, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. त्यांनी मोदी, शाह, अदानींवरही निशाणा साधला आहे.
बाळासाहेब ठाकरेंबाबत अमित शाहांना भलताच पुळका आला आहे, पण...; राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Election Sanjay Raut: "शिंदे व अजित पवार गटाच्या उमेदवारांना निवडणूक खर्चासाठी 25-30 कोटी रुपये सहज पोहोचले व निवडणूक आयोगाची तपासणी पथके उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टर रोखून बॅगा तपासत बसली," असा टोला राऊतांनी लगावला.
'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे 'कंटेंगे तो बटेंगे' आणि दुसरी घोषमा 'एक है तो सेफ है'. या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत उत्तर
Maharashtra Assembly Election CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंनी 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' या विधानावरही आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर सरवणकरांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याबद्दलही ते बोलले आहेत.
आज प्रचाराचा Super Sunday... कुठे, कोण आणि किती वाजता घेणार जाहीर सभा एकदा पाहाच
Maharashtra Assembly Election: प्रचारला पूर्णविराम लागण्याआधीचा शेवटचा रविवार असल्याने आज दिवसभर राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये नेत्यांच्या जाहीर सभा होत असून दिल्लीतील मोठे नेतेही आज राज्यात दाखल झालेत. कोणाची कुठे आणि किती वाजता सभा आहे पाहूयात...
'...त्यात एक नाव फडणवीसांचे होते'; मृत व्यक्तीच्या संपत्तीचा उल्लेख करत राऊतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Assembly Election Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला एक दावा फारच हस्यास्पद असल्याचा दावा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते तसेच खासदार असलेल्या संजय राऊत यांनी केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप
Supriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..
भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं
Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.
'शरद पवारांच्या मनात कुणी CM पदाचा उमेदवार असेल तर...' ठाकरेंनी आव्हाडांचे नाव घेत स्पष्टच सांगितलं...
Uddhav Thackeray to Sharad Pawar: मुख्यमंत्री पदावरुन महाविकास आघाडीत अलबेल नसल्याचे वृत्त समोर आले होते.यावरदेखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले.
Uddhav Thackeray Exclusive: मनसे नव्हे 'गुनसे'! उद्धव ठाकरेंनी सांगितला राज ठाकरेंच्या पक्षाचा फुलफॉर्म
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंनी मनसेचा उल्लेख त्यांनी गुनसे असा केला. त्याचा फुलफॉर्मही सांगितला.
Uddhav Thackeray Exclusive : 'महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तो में बाटेंगे...' म्हणत उद्धव ठाकरेंकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम
Maharashtra Vidhansabha Election 2024 : केंद्राची सत्ता जिथेजिथे तिथेतिथे लुटेंगे और बाटेंगे, हाच भाजपचा कार्यक्रम... पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे
रविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहा
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
Devendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
मुंबईत 'या' ठिकाणी रंगतो वाराणसी गंगा घाट महाआरतीसारखा अद्भूत सोहळा! देव दिवाळीनिमित्त दीपदानाचं मुख्य आकर्षण
Banganga Maha Aarti : मुंबईतील ऐतिहासिक तलाव म्हणून ओळख असलेल्या या स्थळाला पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे. देव दिवाळी म्हणजे कार्तिक पौर्णिमेला इथे वाराणसी गंगा घाट महाआरतीचं अद्भूत सोहळा एकदा नक्की पाहावा.
...तर पत्नीच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवला तरी तो बलात्काराच; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, शिक्षा ठेवली कायम
मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) आपल्या अल्पवयीन पत्नीवर बलात्काराचा (Rape) आरोप असणाऱ्या पतीची 10 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. पत्नी अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवले तरी तो बलात्कारच आहे असं कोर्टाने म्हटलं आहे.
बिष्णोई टोळीचं पुढचं टार्गेट ठरलं? WhatsApp मेसेजने खळबळ; श्रद्धा वालकरशी कनेक्शन
Shraddha Walkar Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरु असून या प्रकरणातील लॉरेन्स बिष्णोई टोळीचं कनेक्शन चर्चेत असतानाच आता नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
'ठाकरेंच्या अतिशय मोठ्या नेत्याने मला...'; पवार अन् CM पदाबद्दल फडणवीसांचा खळबळजनक दावा
Devendra Fadnavis On Sharad Pawar CM Post: शरद पवारांचा उल्लेख करत मुख्यमंत्रिपदासंदर्भात फडणवीसांनी मोठा दावा केला असून यावर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानेही पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नेमकं काय म्हणालेत फडणवीस पाहूयात...