Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 08:08 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  26 जागांवर भाजप आघाडीवर

13 May 2023, 08:07 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  8 जागांवर जेडीएस आघाडीवर

13 May 2023, 08:05 वाजता

Karnataka karnataka result 2023 : 8 जागांवर भाजप आघाडीवर

13 May 2023, 08:04 वाजता

6 जागांवर काँग्रेस आघाडीवर

13 May 2023, 08:01 वाजता

कर्नाटकात मतमोजणी सुरू, काही वेळात पहिला कल येईल

13 May 2023, 07:59 वाजता

स्ट्राँग रूम्स उघडण्यास सुरुवात झाली आहे, थोड्याच वेळात पहिला ट्रेंड

13 May 2023, 07:55 वाजता

karnataka result 2023 : सीएम बोम्मई यांच्या घराबाहेर श्वान पथकासह सुरक्षा कर्मचारी उपस्थित

13 May 2023, 07:54 वाजता

karnataka result 2023 : दोन तीन तास थांबा - कुमारस्वामी

13 May 2023, 07:52 वाजता

कर्नाटकात आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल, काँग्रेसच निवडणूक जिंकणार - यतींद्र सिद्धरामय्या

13 May 2023, 07:50 वाजता

आणखी 2-3 तास निकालाची वाट पाहू, चांगल्या गोष्टींची अपेक्षा करू - कुमारस्वामी