Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 08:18 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  कर्नाटकमधील 100 जागांचा निकाल हाती 

13 May 2023, 08:14 वाजता

Karnataka karnataka result 2023 : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आघाडीवर 

13 May 2023, 08:13 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  9 जागांवर जेडीएस आघाडीवर

13 May 2023, 08:13 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  40 जागांवर भाजप आघाडीवर

13 May 2023, 08:13 वाजता

Karnataka karnataka result 2023 : 47 जागांवर काँग्रेस आघाडीवर

13 May 2023, 08:12 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  36 जागांवर भाजप आघाडीवर

13 May 2023, 08:12 वाजता

Karnataka karnataka result 2023 :  36 जागांवर भाजप आघाडीवर

13 May 2023, 08:11 वाजता

Karnataka karnataka result 2023 : 34 जागांवर काँग्रेस आघाडीवर

13 May 2023, 08:09 वाजता

Karnataka karnataka result 2023 : 27 जागांवर काँग्रेस आघाडीवर

13 May 2023, 08:08 वाजता

Karnataka karnataka result 2023 : 8 जागांवर काँग्रेस आघाडीवर