Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. एक्झिट पोलनुसार काँग्रेसचं पारड जड असल्याचं सांगण्यात आलं होत. मुख्यमंत्रीपदासाठीही काँग्रेसची फॉम्युला ठरला आहे.     

Election Result 2023 : कर्नाटकसोबत बेळगावात काँग्रेसचा विजय, महाराष्ट्र एकीकरण समितीला सपशेल अपयश

Karnataka Election Result 2023 Live Updates : कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारणार असं म्हणायला हरकत नाही. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉम्युला काँग्रेसकडून तयार करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

13 May 2023, 11:53 वाजता

Karnataka Election 2023 : कर्नाटकात काँग्रेसला बजरंगबली पावला - भूपेश बघेल

 

13 May 2023, 11:49 वाजता

Karnataka Election 2023 : चिकमंगलूरूमधल्या सर्व 5 जागांवर काँग्रेस पुढे

13 May 2023, 11:48 वाजता

Karnataka Election 2023 : कर्नाटकात भाजप आणि जेडीएसच्या जागा घटल्या

13 May 2023, 11:47 वाजता

Karnataka Election 2023 : ज्येष्ठांना डावलून नवख्यांना टिकीट देण भाजपाला नडलं?

13 May 2023, 11:45 वाजता

काँग्रेसकडून बंगळुरुमधील 5 स्टार हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक 

काँग्रेसने बंगळुरूमधील 5 स्टार हिल्टन हॉटेलमध्ये 50 खोल्या बुक केल्या आहेत. विजयी आमदारांना रात्री 8 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगण्यात आले आहे.

13 May 2023, 11:42 वाजता

Karnataka Election 2023 : काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापण करण्याच्या मार्गावर

13 May 2023, 11:41 वाजता

Karnataka Election 2023 : भाजपला 80 पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागेल?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंडनुसार भाजप 80 पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागले, असं चित्र दिसतं आहे. 

13 May 2023, 11:33 वाजता

Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीत 30 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु

13 May 2023, 11:08 वाजता

Karnataka Election 2023 : कर्नाटकात तीन तासात चित्र स्पष्ट होणार

कर्नाटकात तीन तासांचा ट्रेंड हाती आला आहे. चित्र जवळजवळ स्पष्ट आहे. कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. काँग्रेस 117 जागांवर पुढे आहे. तर भाजप 72 जागांवर पुढे आहे.

13 May 2023, 11:06 वाजता

Karnataka Election 2023 : निवडणूक आयोगानुसार भाजप 71 आणि जेडीएस 28 जागांवर पुढे